कौटुंबिक वादातून लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या
पुण्यात प्रचंड खळबळ : जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर होत्या नेमणुकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जयपूर येथे नेमणुकीस असलेल्या लेफ्टनंट कर्नल रश्मी मिश्रा या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आल्या असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more