आवृत्ती पुणे

आज तेरेको उपर भेजके हिसाब पुरा करूंगा म्हणणाऱ्यावर गुन्हा

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : रामवाडी जकातनाक्याजवळील मुळीक कॉम्प्लेक्समध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आज तेरेको उपर भेजके हिसाब पुरा करूंगा म्हणत पालघनसारख्या हत्याराने वार करणाऱ्या चौघांवर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. रामवाडी जकातनाका येथील मुळीक कॉम्प्लेक्समध्ये ३० मार्च २०२२ रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. सोनू शिंदे (वय … Read more

दोन लाखांच्या ऐवजाची बॅग चोरून नेणाऱ्यांवर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : ससाणेनगरमधील पुरोहित स्वीटमार्टसमोर झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलेच्या हातातील दोन लाख तीन हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरून नेणाऱ्या चोरट्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ससाणेनगर येथील पुरोहित स्वीट मार्टसमोर ३० मार्च २०२२ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.सुनिता प्रशांत गावडे (वय ५२, … Read more

हिंजवडी आयटी पार्कमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह

शवविच्छेदनासाठी पाठविला मृतदेह : चार-पाच दिवसांपूर्वी खून केल्याचा अंदाज महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी आयटी पार्क भागात एका तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी मुलीचा निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह झाडाला लटवकला असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या मुलीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, हिंजवडी आयटी … Read more

आयटी कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान घडला विनयभंगाचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला गाडीतून सोडवण्याच्या बहाण्याने अश्लील बोलून तिचा विनयभंग करणाऱ्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा बु. येथील एनआयबीएम रस्ता येथील आयटी कंपनीमध्ये एप्रिल 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत हा प्रकार घडला … Read more

बंदीजनांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेसंदर्भात गृहमंत्र्यांसमवेत बैठक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील जेलमधील बंदीजनांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये २९ मार्च २०२२ रोजी बैठक झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदर भजन स्पर्धेच्या नियोजना संदर्भात राज्याचे तुरुंग महानिरीक्षक कुलकर्णी यांच्यासमवेत बैठक होणार आहे. यासाठी गृहमंत्र्यांसमवेत नुकतीच बैठक झाली. याप्रसंगी राज्याचे गृहसचिव लिमये, … Read more

शाळा सुटताच ‘मॉनिटर’ला बांबू अन् बेल्टने बेदम मारहाण

कोंढवा परिसरातील घटना : कटिंग का केली नाही या रागातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शाळेतील मॉनिटरने सर्वांसमोर प्रश्न विचारल्याच्या रागातून विद्यार्थ्याने वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘मॉनिटर’ला बेदम मारहाण करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा (पुणे) परिसरातील एका शाळेत २७ मार्च २०२२ रोजी मारहाणीची घटना घडली. ओवेज कैफ … Read more

अँटी करप्शनने पालिका कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहात पकडले

पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नळजोड देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून १७ हजार रुपये लाच घेताना पुणे मनपाच्या कॉन्ट्रॅक्टरला (खासगी व्यक्ती) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (मंगळवार, दि. २९ मार्च २०२२) कारवाई केली. महेश तानाजी शिंदे (वय ४६) … Read more

वाहनचोरी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

लष्कर पोलिसांची कामगिरी : एक लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचोरी करणाऱ्याला लष्कर पोलिसांनी अटक करून चार मोटारसायकल असा एकूण एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील शासकीय ७ आणि खासगी १२ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सरफाज इकबाल मोमीन (वय २५, … Read more

१७ वर्षीय मुलाचा विहीरीत बुडून मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : पोहोता येत नसल्याने घडली दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या सतरा वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना कोरेगाव मूळ (ता. हवेली, जि. पुणे) हद्दीतील कोलते वस्ती येथे घडली. दयानंद प्रकाश रणदिवे (वय १७, रा. कळंब जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या मुलाचे … Read more

भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची चोरी

वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद : भरदिवसा घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराफ दुकान बंद असताना दोन्ही दुकानाच्या मधील सामाईक भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी तब्बल १ कोटी २३ लाख ७५ हजार २८० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत. त्यात १ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांचे २४६५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि … Read more