आवृत्ती पुणे

टँकर-दुचाकीच्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू

अपघातानंतर प्रचंड वाहतूककोंडी : सिंहगड रोड-धायरीजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगडरोड येथील धायरी येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दुचाकी चालक महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. वृषाली विश्वनाथ तांबे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेत १३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

ट्रकचालकाला अटक : शिवाजीनगर येथील प्रीमिअर गॅरेज जवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर १२ वर्षींय गौरी गंभीर जखमी झाली. शिवाजीनगर येथील प्रीमीयर गॅरेज चौकापुढे ही घटना २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालकास अटक केली आहे. … Read more

ट्रक-मोपेडच्या अपघातात महिलेचा मृत्यू

ट्रकचालक अटकेत : हडपसर-आकाशवाणीसमोर रविवारी घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर रस्त्यावर हडपसर-आकाशवाणीसमोर भरधाव ट्रकची मोपेडला धडक बसून अपघात झाला. या अपघातात महिलेला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २९ नोव्हेंबर) साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मंजिरी रमाकांत कपले (वय ५८, रा. मांजरी ग्रीन वूडस, मांजरी बु।।, ता. हवेली), जि. … Read more

तीन ट्रकच्या विचित्र अपघातात पादचारी चिरडला

सिंहगड पोलिसांत अज्ञातावर गुन्हा : नवले पुलाजवळ अपघाताची मालिका सुरूच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु असून रविवारी तीन ट्रकचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर सोमवारी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून हा अपघात आज दुपारी दीड … Read more