आवृत्ती पुणे

डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टतर्फे अनाथालय व वृद्धाश्रमात आंबेवाटप

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टतर्फे गुढीपाडवा आणि भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त अनाथालय व वृद्धाश्रम येथे आंबेवाटप करण्यात आले. धर्मवीर शंभू अनाथालय आणि वृद्धाश्रम पासुन या वर्षी सुरुवात करण्यात आली. या वेळी संकेत शहा, हार्दिक शहा, प्रियांका शहा, करण शहा, भूषण कर्नावट, तनिश जैन, कियान कर्नावट, सोनिया कर्नावट, … Read more

‘मन की बात – ऋषि प्रवीण के साथ’ कार्यक्रम में युवा हुए मंत्रमुग्ध

महावीर प्रतिष्ठान आयोजित साक्षात्कार कार्यक्रम में 900 युवा उपस्थित हुए महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : गौतम लब्धि फाउंडेशन, महावीर प्रतिष्ठान एवं श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, साधना सदन द्वारा रविवार (7 अप्रैल) सुबह 9 से 11 बजे महावीर प्रतिष्ठान में आत्मनिर्भर जैन की अगली कड़ी के रुप में ‘मन की … Read more

अद्ययावत ग्रंथालय सॉफ्टवेअर का विमोचन

वर्धमान एज्युकेशन एण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : राष्ट्रसंत आचार्य सम्राट 1008 प. पू. श्री. आनंदऋषिजी म. सा. के सुशिष्य अर्हम् विज्जा प्रणेता प. पू. श्री. प्रवीणऋषिजी म. सा. आदि ठाणा 2 के सानिध्य में वर्धमान एज्युकेशन एण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे अंतर्गत अद्ययावत ग्रन्थालय सॉफ्टवेअर का विमोचन हुआ। प.पू. … Read more

जयराज भवनचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेत उभारण्यात आलेल्या ‘जयराज भवन’ चा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी गुढिपाडव्याच्या दिवशी या वास्तुचे उद्घाटन जयराज ग्रुपचे राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते. दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त एकपात्री हास्य कलाकार मकरंद टिल्लू यांचा “हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी … Read more

जामखेड मध्ये महावीर जयंतीचे आयोजन

आचार्य श्री महाश्रमणजीचे सानिध्य : जैन समाजात उस्ताहाचे वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : जामखेड शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २१ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे. यावेळी तेरापंथ जैन समाजाचे आचार्य श्री महाश्रमणजी म. सा.यांचे सानिध्य मिळणार आहे. त्यामुळे जैन समाजात मोठे उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरापंथ धर्म संघ आचार्य … Read more

जितोच्या अहिंसा रॅलीमध्ये धावले ७०० नागरीक

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरच्या वतीने 31 मार्च 2024 रोजी अहिंसा रॅली आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश सर्वापर्यत पोहचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ७०० नागरिक धावले. रविवारी 31 मार्च 2024 रोजी चिंचवड पवना नगर येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाचे … Read more

दातृत्व, तपस्या आणि सेवा क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य : स्वामी गोविंद देव गिरी

प्रमिला नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांच्या गुणांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. जितोच्या माध्यमातून जैन बंधू हे कार्य उत्तम प्रकारे करत आहेत. दातृत्व, तपस्या आणि सेवा या क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य आहे, असे गौरवोद्गार स्वामी गोविंद देव गिरी … Read more

गलती सुधारने का प्रयास करे , जीवन सफल होगा – प. पु. प्रवीणऋषिजी म.सा.

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल आकुर्डी : गलती का स्विकार करने के बजाय उसे सुधारने का प्रयास कर गलती दुबारा ना हो यह देखे। किसीपर ॲलिगेशन करने के बजाय उसे करेक्ट करने का साहस दिखाये ऐसा प्रतिपादन आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघ के पधारे अर्हम् विज्जा प्रणेता उपाध्याय प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. ने … Read more