जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडचा ‘जलसेवा’ उपक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता पिंपरी चिंचवड : जैन सोशल ग्रुप (JSG) पिंपरी चिंचवडतर्फे “जलसेवा” हा समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाला ग्रुपमधील सदस्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना स्वच्छ, थंड व ताजे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम सध्या पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १५ ठिकाणी यशस्वीपणे राबविला जात आहे. … Read more