‘बुलडाणा अर्बन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापिकेवर गुन्हा
बुलडाणा अर्बन सोसायटीचे ३४ कोटी रुपयांचे केले आर्थिक नुकसान : लेखापरीक्षणात उघड झाला गैरव्यवहार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करून सोसायटीचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बुलडाणा अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more