आवृत्ती , पुणे

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

राजीव गांधी रुग्णालयातील निवृत्त परिचारिकेचे पती, मुलगा : लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राजीव गांधी रुग्णालयातील परिचारिकेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परिचारिका व तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर पोलिसांनी तिचा पती व मुलाला अटक केली आहे. संतोष अंकुश तायडे (वय … Read more

राज्यमंत्री माधुरी मिसाळ का आदिनाथ जैन स्थानक में भव्य सम्मान

संवत्सरी महापर्व पर प.पू. चंद्रकलाजी महाराज साहेब आदि ठाणा के सान्निध्य में हुआ आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म के पावन संवत्सरी महापर्व के अवसर पर आदिनाथ जैन स्थानक में महाराष्ट्र की राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ का भव्य सम्मान किया गया। यह सम्मान समारोह प.पू. चंद्रकलाजी महाराज साहेब आदि ठाणा के पावन सान्निध्य में … Read more

मैत्रीचा गणपती : समाजाला जोडणारा सोहळा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील टिळक रोड परिसरात छाजेड परिवाराच्या वतीने गेल्या १९ वर्षांपासून आयोजित केला जाणारा “मैत्रीचा गणपती” हा उपक्रम आज केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता मैत्री, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचे प्रतीक बनला आहे. मनोज व मुकेश छाजेड यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमात दरवर्षी नातेवाईक, मित्रपरिवार, व्यावसायिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच … Read more

मालाची लोडिंग, अनलोडिंगसाठी नवे वेळापत्रक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील दुकानांमध्ये मालाची ने-आण (लोडिंग/अनलोडिंग) करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पहाटे २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत मालाची ने-आण करावी. हा आदेश भोरी आळी, गणेश पेठ, … Read more

दिवे घाट आज दुपारी बंद

रस्ता रुंदीकरणाचे काम : दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ब्लास्टिंग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या दिवे घाटातील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी घाट परिसरात ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी आज, मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत हडपसर ते दिवे घाट येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. … Read more

परिमंडळ दोनमधील ७०१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पोलीस ठाणे : पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अशा एकूण ७०१ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास … Read more

खून, मोक्काच्या गुन्ह्यातील गुन्हेगार बेळगावातून जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाची कामगिरी : तीन वर्षे होता फरार, गांजा सेवनाची सवय नडली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खून, मोक्काच्या गुन्ह्यात गेली तीन वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने वेशांतर करून बेळगावातून जेरबंद केले. गुन्हेगाराला गांजा पिण्याची असलेल्या सवयीवरून मागोवा घेऊन त्याला अटक करण्यात आली. मोईनुद्दीन जाफर शेख … Read more

बार्शीत रायसी प्रतिक्रमणात १५६ श्रावक-श्राविकांचा सहभाग

‘शंभर प्लस’चे उद्दिष्ट पार : महाराष्ट्रातील नवा विक्रम महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : बार्शीतील श्री वर्धमान जैन स्थानकात रविवार, १३ सप्टेंबर रोजी पर्युषण महापर्वाच्या पावन पर्वात आयोजित करण्यात आलेल्या रायसी प्रतिक्रमणास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. रविवारी पहाटे ५ वाजता सूर्योदयापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या रायसी प्रतिक्रमणासाठी तब्बल १५६ श्रावक-श्राविकांनी उपस्थिती लावली. जैन धर्मात देवसी व रायसी … Read more

महावीर जन्म वाचन एवं जन्म कल्याणक महोत्सव धूमधाम से मनाया

14 स्वप्नों की झांकियों ने बांधा आध्यात्मिक समां : प्रतिभावान महिलाओं का भी हुआ सम्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्युषण पर्व के पावन अवसर पर उपप्रवर्तिनी महासाध्वी चंद्रकलाजी म. सा., प.पू. स्नेहप्रभाजी म. सा. एवं प. पू. श्रुतप्रज्ञाजी म. सा. के मंगलमय सान्निध्य में श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन में भगवान महावीर जन्म वाचन … Read more