पोलीस भरती परीक्षेवेळी बसविला मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस
पोलिसांमुळे ‘मुन्नाभाई’चा प्लान फसला : आरोपीने परीक्षा केंद्रावून पळ काढला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदासाठी शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) 790 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. पोलीस भरतीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, व्हिडिओ शूटिंग व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली … Read more