पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
जयक्रांती कॉलेज कात्रज येथे 80 विद्यार्थी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता संपन्न झाला. यावेळी कॉलेजचा स्टाफ सुद्धा हजर होता. उदय शिंगाडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ वाहतूक विभाग, कॉलेजचे प्राचार्य संदीप मुरकुटे, सहा. पौजदर टिळेकर, पोलीस हवालदार विजय घिसरे,नवनाथ शिंदे, सचिन जाधव हे हजर होते.