• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 28, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

खडकवासला येथील इमारतीच्या डक्टमध्ये मुलीचा आढळला मृतदेह

November 30, 2023
0
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

हवेली पोलिसांत अपहरणाची फिर्याद : अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंडाच्या साहाय्याने काढला मृतदेह

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : खडकवासला येथील चिंतामणी हाईट्स इमारतीच्या व्हेंटीलेशन डक्टमध्ये 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही मुलगी दहावीची परीक्षा देत होती. तिच्या आईने 30 मार्चला हवेली पोलीस स्टेशनमध्ये मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. हीना शब्बीर पठाण असे मृतदेह सापडलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने खिडकीतून व्हेंटीलेशनच्या डक्टमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना मृतदेह दिसून आला. या इमारतीत राहणार्‍यांनी हवेली पोलीस स्टेशनला माहिती दिली. काही वेळात तिथे पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान शुक्रवारी रात्री दाखल झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने मृतदेह डक्टच्या बाहेर काढला. मृतदेह सडलेला असल्यामुळे त्याची ओळख पटणं अशक्य होतं. मात्र, पोलिसांनी रहिवाशांकडे चौकशी केली. त्यानंतर ओळख पटली आणि मुलगी त्याच इमारतीतील असल्याचं स्पष्ट झालं. हीनाच्या आईने 30 मार्चला पोलीस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना हिनाचे सोलापूरमधील एका तरूणासोबत झालेले व्हॉट्सअप चॅट मिळालं आहे. त्या बाजूनेही तपास चालू आहे. दरम्यान, हीना 10 वीत असल्याने तिचे बोर्डाचे पेपर चालू होते. 30 मार्च आणि 1 एप्रिलला ती पेपरला हजर राहिली नाही. तिच्या भावाला शिक्षकांनी विचारणा केली त्यावेळी तिच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता पोलिसांनी वेगाने तपासाला सुरूवात केली आहे. पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.

04 04 2022 news 5
Download Image

Latest Articles

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

June 28, 2025
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
Load More
Previous Post

कोयता नाचवत पाया पडायला लावून बालाजीनगरमध्ये दहशत

Next Post

बाप रे… खडकवासलाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये तरुणांचे आढळले मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

June 28, 2025
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

June 28, 2025
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

June 28, 2025
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta