आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मा. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • June 24, 2023
Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : मा. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे पदाधिकारी उपस्थिती होते.