आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुचाकीवरील चोरट्याने ५० हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 23, 2021
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याची महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची हिसकावून नेली. दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चैतन्य हॉस्पिटलसमोर शुक्रवारी ही रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी सुरभी सतीश अजमेरा (वय २७, रा. मुकुंदनगर, स्वारगेट, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार पुढील तपास करीत आहेत.