• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 25, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

अक्कलकोटे परिवाराच्या वतीने कार्डियाक ॲम्बुलन्स लोकार्पण

November 30, 2023
0
Nov 2015 Issu112
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बार्शी ट्रस्टला २१ सप्टेंबर रोजी देणार भेट

पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त २१ सप्टेंबर रोजी अक्कलकोटे परिवाराच्या वतीने १७वा पुट्ठा रोडगा रस्ता, बार्शी ट्रस्टला कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी सांगितले.

कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून अक्कलकोटे परिवाराच्या वतीने मंगळवारी (२१ सप्टेंबर) टाटा विंगर कंपनीची कार्डियाक ॲम्बुलन्सचे समारंभपूर्वक लोकार्पण आयोजित करण्यात आल्याची माहिती विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी दिली आहे.

माजी नगरसेविका श्रीमती सुशीला अक्कलकोटे यांचे पती व विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांचे वडील हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अक्कलकोटे परिवाराच्या वतीने श्री गणपती मंदिर देवस्थान १७ वा पुट्टा रोडगा रस्ता, बार्शी या नोंदणीकृत व पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या ट्रस्टला कार्डियाक ॲम्बुलन्सचे देण्याचा निर्णय घेण्यात आला.


माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले यांच्या शुभहस्ते २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता तेलगिरणी चौक, बार्शी या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम, पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, नगरपरिषद मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, आयएमए अध्यक्ष डॉ. प्रशांत मोहिरे, कोविडयोद्धा डॉ. संजय अंधारे, मराठा एकता मंडळाचे अध्यक्ष डॉ. भरत गायकवाड, माजी नगराध्यक्ष मंगल शेळवणे, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, माजी नगराध्यक्ष दगडू मांगडे, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, माजी नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ रसाळ, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, माजी उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, माजी उपनगराध्यक्ष अरुणा परांजपे, माजी उपनगराध्यक्ष माया माने, माजी उपनगराध्यक्ष संदीप बारंगुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.


या वेळी माजी नगरसेविका सुशीला अक्कलकोटे, श्री गणपती मंदिर देवस्थान १७ वा पुट्टा ट्रस्टचेअध्यक्ष बाळासाहेब आडके, गणेश अक्कलकोटे, चंद्रकांत अक्कलकोटे, महेश अक्कलकोटे, उमेश अक्कलकोटे, प्रशांत अक्कलकोटे, श्रीकांत अक्कलकोटे ट्रस्टचे बाळासाहेब श्रीश्रीमाळ, किशोर ढोले उपस्थित होते.


उपस्थित राहण्याचे आवाहन


सदर कार्डिया ॲम्बुलन्सचमध्ये व्हेंटिलेटरसह सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा असणार आहेत. अक्कलकोटे परिवाराच्या वतीने श्री गणपती मंदिर देवस्थान १७वा पुट्ठा रोडगा रस्ता, बार्शी या ट्रस्टला सदर ॲम्बुलन्स देण्यात येणार आहे. यामुळे बार्शी व परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह ॲम्बुलन्सची भर पडत आहे. तरी कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन अक्कलकोटे परिवाराने केले आहे.
09 09 2021 news 8
Download

Latest Articles

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

June 24, 2025
सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

June 24, 2025
विश्वासार्हतेशिवाय व्यापारामध्ये यश मिळत नाही

विश्वासार्हतेशिवाय व्यापारामध्ये यश मिळत नाही

June 24, 2025
जैन समाज के प्रमुख महिला प्रतिनिधियों की विशेष बैठक संपन्न

जैन समाज के प्रमुख महिला प्रतिनिधियों की विशेष बैठक संपन्न

June 24, 2025
चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले

चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले

June 24, 2025
Load More
Previous Post

तडीपार गुन्हेगार विनायक कराळे जेरबंद

Next Post

वानवडीमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

June 24, 2025
सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

June 24, 2025
चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले

चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले

June 24, 2025
हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

June 24, 2025
सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

June 24, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 24, 2025
विश्वासार्हतेशिवाय व्यापारामध्ये यश मिळत नाही

विश्वासार्हतेशिवाय व्यापारामध्ये यश मिळत नाही

June 24, 2025
जैन समाज के प्रमुख महिला प्रतिनिधियों की विशेष बैठक संपन्न

जैन समाज के प्रमुख महिला प्रतिनिधियों की विशेष बैठक संपन्न

June 24, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि “येसूबाई” दागिन्याचे उद्घाटन

June 24, 2025
सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

सराफांनी सोने कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक

June 24, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta