• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

सराईत गुंड विशाल शेळके स्थानबद्ध

November 30, 2023
0
Jun 2016 Issu7
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस स्टेशनकडील सराईत गुंड विशाल शिवाजी शेळके (वय २०) यास भारती विद्यापीठ पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणेचा गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार विशाल शिवाजी शेळके (वय २०, रा. भोलेनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे सन २०२० पासून खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा जमाव जमविणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे, दुखापत करणे, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, मालमत्तेचे नुकसान करणे, धमकी देणे तसेच शिवीगाळ करणे यासारखे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. स्थानबद्ध इसमाच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाईंना आळा घालणे गरजेची असल्याने त्याच्यावर सीआरपीसी ११० (अ) (ई)(ग) प्रमाणे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरदेखील स्थानबद्ध इसमाविरुद्ध तीन दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. स्थानबद्ध इसमावर प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक सुधारणा झालेली नव्हती.

नमुद सराईत गुंड व स्थानबद्ध विशाल शेळके याचेविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याचे गुन्हेगारी वर्तनात काहीएक सुधारणा झाली नव्हती. तो अत्यंत क्रूर, खुनशी भांडखोर व धोकादायक असून तो लोकांमध्ये काहींना काही कुरापती काढून मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत होता. तेथील सर्वसामान्य शांतताप्रिय नागरिकांना विनाकारण त्रास देऊन आपला गुन्हेगारी हेतू साध्य करीत आहे, तसेच बेकायदा घातक शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.

त्याचे दहशतीमुळे व भीतीपोटी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होऊन त्यांच्या जीविताला व मालमत्तेला धोका निर्माण झाला होता. म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता. त्यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून नमुद गुन्हेगारास ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगाराकडून अशा प्रकारे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड व पोलीस अंमलदार कृष्णा बढे, चंद्रकांत गाने, महेश बारवकर, नीलेश ढमढेरे, अमित शेडगे यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून समाजकंटक व अट्टल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत ३७ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे.

21 09 2021
Download

Latest Articles

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026
Load More
Previous Post

गोविंदसिंग टाक टोळीविरुद्ध ¨मोक्का°अंतर्गत कारवाई

Next Post

यंदा पुण्यात गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026
प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

March 3, 2026
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

March 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
4 3 26 1

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

March 4, 2026
पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

March 4, 2026

पिंपरी चिंचवड सांगवी फाटा येथे कार उलटली, दोनजण जखमी

March 4, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta