• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या सहकार्याने सोलापूर रोड येथील लसीकरण शिबिर संपन्न

November 30, 2023
0
Sept 2016 Issu25
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

३६० नागरिकांचा सहभाग : आरोग्यसेविका आणि आशाताई यांना भेटवस्तूंचे वाटप

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी शहरातील लिओ क्लब बार्शी टाऊन यांच्या सहकार्याने सोलापूर रोड भागात घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुमारे ३६० जणांना लस देण्यात आली. या वेळी क्लबच्या वतीने आरोग्यसेविका व आशाताई यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

लिओ क्लबच्या वतीने नागरिकांना कोरोनाविषयी लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यात आली, तसेच नागरिकांचे रजिस्ट्रेशन करून त्यांचे व्हेरिफिकेशन करून प्रमाणपत्र देणे आदी कामे क्लबच्या सदस्यांनी करून दिली. नोडल आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर घोडके यांनी कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली, तसेच राष्ट्रीय नागरी शहरी आरोग्य सेविका रेखा जाधवर, स्वाती लोखंडे यांनी नागरिकांना लस देण्यासाठी कर्तव्य बजावले.

लसीकरण शिबिरासाठी लिओ क्लबचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ , सचिव आदित्य सोनिग्रा, उपाध्यक्ष यश मेहता, नगरसेवक बापू जाधव, प्रशांत माने, ॲड. भगवंत पाटील, उमेश नेवाळे, विजयराज घोंगडे, श्री पुट्टे , अमोल देशमाने तसेच लिओ क्लबचे सदस्य स्वराज लोखंडे, रोहन मुंढे, आवेश बंबोली, अश्वीन दोशी , सलोनी भाटे, गौरव डेडीया, डॉ. वत्सल राठोड, अक्षित परमार यांनी विशेष परिश्रम घेतले.

लायन क्लबचे रिझन चेअरमन आझम शेख, सोलापूर झोन चेअरमन ख्वाजा भाई शेख, लिओ क्लबचे सल्लागार ॲड. वासुदेव ढगे आणि बार्शी लायन टाऊन पदाधिकारी यांनी या लसीकरण शिबिराच्या ठिकाणी भेट दिली.

यावेळी आझम शेख म्हणाले की, कोरोना हा विषाणू आजार महाभयंकर असून कोरोनावर लस हा उत्तम पर्याय असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. यावेळी शिबिरात काही नागरिकांना लसीचा पहिला, तर आधी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

क्लबच्या वतीने आरोग्यसेविका व आशाताई यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भगवंत पाटील यांनी केले, तर लिओ सचिव आदित्य सोनिग्रा यांनी आभार मानले.

¨आपला रोड आपली जबाबदारी – लस आपल्या दारी°, या संकल्पनेने लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या भागामध्ये ज्यांनी लसीकरण केले नाही, त्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून त्यांना लसीकरणास आणणे, तसेच लसीकरणच्या रजिस्ट्रेशनसाठी काही अडचणी या भागामध्ये दिसून आल्या, त्या अनुषंगाने आम्ही या भागाकडे लक्ष दिले, यासाठी बार्शी आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, आशाताई सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  • पवन श्रीश्रीमाळ, अध्यक्ष, लिओ क्लब
27 09 2021
Download

Latest Articles

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026
सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

February 6, 2026
श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

February 6, 2026
Load More
Previous Post

सात महिन्यांपासून महिलेशी अश्लिल चाळे करणारा मॅनेजर जेरबंद

Next Post

महिला पोलिसांना आता आठ तासांची ड्युटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026
सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

February 6, 2026
वाघोलीत आईकडून ११ वर्षांच्या मुलाचा खून

पुण्यातून अपहरण करून गावात मारहाण करून ऊसतोडणीला जुंपले

February 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 6, 2026
सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

February 6, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

February 6, 2026
महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

February 6, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta