• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्याने रोखलं पिस्तुल

November 30, 2023
0
Octo 2016 Issu14
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सीसीटीव्हीत घटना कैद : उत्तमनगर पोलिसांनी केली दोघांना अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील कोंढवे धाडवे येथील एका पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला दुचाकीने धडक दिली. त्याचा जाब रिक्षाचालकाने विचारताच त्याच्यावर पिस्तूल रोखल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

संदीप मोहन सातव आणि स्वरूप संगपाल आवटे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्रीच्या सुमारास कोंढवे धाडवे येथील एका पेट्रोल पंपासमोर समीर घुमे यांच्या रिक्षाला संदीप मोहन सातव आणि स्वरूप संगपाल आवटे यांच्या दुचाकीने जोरात धडक दिली. याबद्दल समीर घुमे यांनी त्या दोघांना जाब विचारला असता संदीप सातव याने त्याच्या जवळील पिस्तूल समीर याच्यावर रोखली. त्यामुळे समीरने घाबरून तेथून पळ काढला आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगताच, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींपैकी संदीप सातव याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उत्तमनगर पोलिसांनी सांगितले.

27 09 2021 19
Download

Latest Articles

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

February 23, 2026
जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

February 23, 2026
दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

February 23, 2026
चार्टर्ड अकाउंटंटसह टिपू पठाणच्या साथीदाराला अटक

चार्टर्ड अकाउंटंटसह टिपू पठाणच्या साथीदाराला अटक

February 23, 2026

बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर

February 23, 2026
Load More
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

Next Post

पहिला पती व प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

February 23, 2026
जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

February 23, 2026
दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

February 23, 2026
Maharashtra Jain Warta Weekly 14 Feb To 20 Feb 2026

Maharashtra Jain Warta Weekly 14 Feb To 20 Feb 2026

February 23, 2026
Maharashtra Jain Warta Weekly 07 Feb To 13 Feb 2026

Maharashtra Jain Warta Weekly 07 Feb To 13 Feb 2026

February 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

February 23, 2026
जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

February 23, 2026
दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

February 23, 2026
Maharashtra Jain Warta Issue 01 January 2026

Maharashtra Jain Warta Issue 01 January 2026

February 23, 2026
Maharashtra News Network 16 FebTo 22 Feb 2026

Maharashtra News Network 16 FebTo 22 Feb 2026

February 23, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

February 23, 2026
जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

जागतिक रोटरी दिनानिमित्त बार्शीत “शांतता सायकल रॅली” उत्साहात

February 23, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta