• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 22, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पुण्यात नवरात्रोत्सव काळात प्रतिबंधात्मक आदेश जारी

November 30, 2023
0
Dce 2016 Issu21
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा चौदा दिवसांसाठी अध्यादेश

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोनातून पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणे शहरात चौदा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करत तसा अध्यादेश काढला आहे. यानुसार दि. 5 ते 18 ऑक्टोबर या 14 दिवसांत स्फोटपदार्थ आणि शस्त्रे बाळगणे, पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे अशा गोष्टींवर बंधन घातले गेले आहे.

दिनांक ०७/१०/२०२१ रोजी नवरात्र उत्सव (घटस्थापना) असून दिनांक १५/१०/२०२० रोजी विजयादशमी (दसरा) आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक ०५/१०/२०२१ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक १८/१०/२०२१ रोजी २४.०० वा. पर्यंत १४ दिवसांसाठी काही नमूद केलेली कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

या आहेत प्रतिबंधात्मक गोष्टी…


1) सोबत न बाळगण्याच्या गोष्टी…

अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे,
ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतीकात्मक पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
इ) मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे,
फ) यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.
ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम
सन १९५१ च्या कलम ३७ (१), (३) विरुद्ध वर्तन करणे.

2) कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठीचा भाग म्हणून महापालिका आयुक्त पुणे यांचे आदेशानुसार (मआ/साप्रवि/४२७६ दि. १४/०८/२०२१) ‘लेवल्स ऑफ रिस्ट्रीक्शन्स फॉर ब्रेकींग द चेन’ कालावधी पुढील आदेशा पर्यंत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागु राहील असे आदेशीत केले आहे. तसेच सदर कालावधीत कोव्हीड-१९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यातील सर्व नियम, अटी, शर्ती व तरतुदी या आदेशास लागु राहतील. तसेच वरील आदेशाचे अनुषंगाने नव्याने शासनाकडून व शासकीय यंत्रणांकडुन लागु होणारे आदेश व त्यातील तरतुदीही लागू राहतील.

3) उपरोक्त आदेशाचे पालन करणे पुणे शहरातील नागरिकांना बंधनकारक राहील.

4) महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.

5) वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.


6) सदरचे आदेशाला जाहिररीत्या ठळक प्रसिद्धी द्यावी.


7) या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

02 10 2021 news 5 2
Download

Latest Articles

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

June 21, 2025
परिवर्तन चातुर्मास 2025 समिती की ओर से कोंढवा श्रावक जैन संघ को आमंत्रण

परिवर्तन चातुर्मास 2025 समिती की ओर से कोंढवा श्रावक जैन संघ को आमंत्रण

June 21, 2025

MAHARASHTRA NEWS NETWORK

June 21, 2025
परिवर्तन चातुर्मास 2025 हेतु अर्हम विज्जा की बैठक संपन्न

परिवर्तन चातुर्मास 2025 हेतु अर्हम विज्जा की बैठक संपन्न

June 21, 2025
सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

June 21, 2025
Load More
Previous Post

समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत ऑक्टोबर अखेरपर्यंत वाहतुकीत बदल

Next Post

मौजमजेसाठी वाहने चोरणारे चौघे ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

June 21, 2025

MAHARASHTRA NEWS NETWORK

June 21, 2025
सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

सुरक्षेसाठी नेमलेल्या गस्तीवरील पोलिसांनी नागरिकाला लुबाडले

June 21, 2025
तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

June 21, 2025
पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

June 21, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
उपाध्याय श्री प्रवीणऋषीजी म.सा. का आदिनाथ जैन स्थानक द्वारा भव्य स्वागत

उपाध्याय श्री प्रवीणऋषीजी म.सा. का आदिनाथ जैन स्थानक द्वारा भव्य स्वागत

June 22, 2025
डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

June 21, 2025
परिवर्तन चातुर्मास 2025 समिती की ओर से कोंढवा श्रावक जैन संघ को आमंत्रण

परिवर्तन चातुर्मास 2025 समिती की ओर से कोंढवा श्रावक जैन संघ को आमंत्रण

June 21, 2025

MAHARASHTRA NEWS NETWORK

June 21, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 21, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

उपाध्याय श्री प्रवीणऋषीजी म.सा. का आदिनाथ जैन स्थानक द्वारा भव्य स्वागत

उपाध्याय श्री प्रवीणऋषीजी म.सा. का आदिनाथ जैन स्थानक द्वारा भव्य स्वागत

June 22, 2025
डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

June 21, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta