• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

बंदूकीचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यासह रोकड लुटली

November 30, 2023
0
158
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना : इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कांदलगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील 40 वर्षीय शेतकऱ्यास शेतातील औषधे आणण्यासाठी जात असताना बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना उघडकीस आली. ही घटना हिंगणगाव येथे सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जातिवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन, रोख रक्कम आणि दुचाकी चोरून नेली.
संजय शंकर सोनवणे (वय 40 रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पूणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार इंदापूर पोलिस ठाण्यात धनु खराडे व सुधीर खराडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे कांदलगाव येथुन औषधे आणण्यासाठी दुचाकी (एमएच. 42, 3364) मोटार सायकलवरून भिमानगर (ता.माढा) येथे जात होते. हिंगणगाव येथे आरोपींनी फिर्यादींची मोटार सायकल रस्त्यात जबरदस्तीने अडवली. तू आमच्याकडे सारखाच का बघतो असे म्हणत फिर्यादींला जातिवाचक शिविगाळ करत मारहाण केली. फिर्यादीचे दोन्ही हात पाठीमागे धरून फिर्यादीचे छातीला बंदूक लावली. खिशातील सात हजार रूपये रोख व गळ्यातील दोन तोळ्याची चेन काढून घेतली. फिर्यादींने आरोपींना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी धणु खराडे याने ‘मी अगोदरच एक खुन करून जिरवला असुन त्यात मी निर्दोष सुटलो आहे. आता मी बंदुकीने तुझा खुन करीन’ असे म्हणत मारहाण केली. यावेळी फिर्यादींनी त्यांचे तावडीतुन सुटका करून घेतली व पुतण्याला फोन करून बोलावुन घेतल्याचे फीर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायदा ( ॲट्रॉसिटी ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, भरदिवसा घडलेल्या घटनेने हिंगणगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुढील तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती इंदापूर पोलीसांनी दिली.

13 10 2021 News 6
Download

Latest Articles

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

फायनान्स कंपनीची एजंटने केली ५२ लाखांची फसवणूक

February 11, 2026
NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

February 11, 2026
ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

February 11, 2026

फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

February 11, 2026
फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

February 11, 2026
Load More
Previous Post

बालाजी ज्वेलर्सवरील दरोड्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या

Next Post

आईचा खून करून फरारी झालेल्याच्या २४ तासांत आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

फायनान्स कंपनीची एजंटने केली ५२ लाखांची फसवणूक

February 11, 2026
NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

February 11, 2026
ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

February 11, 2026
फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

February 11, 2026
उच्चभ्रू सोसायटीमधील इमारतीच्या टेरेसवर सुरू होते हुक्का पार्लर

उच्चभ्रू सोसायटीमधील इमारतीच्या टेरेसवर सुरू होते हुक्का पार्लर

February 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

फायनान्स कंपनीची एजंटने केली ५२ लाखांची फसवणूक

February 11, 2026
NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

February 11, 2026
ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

February 11, 2026

फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

February 11, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 11, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

फायनान्स कंपनीची एजंटने केली ५२ लाखांची फसवणूक

February 11, 2026
NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

February 11, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta