• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांचा दणका

November 30, 2023
0
Mayl 2018 Issu5
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

अवैध वाळू उपशावर कारवाई : एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : मोहोळ तालुक्यात वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांनी दणका दिला असून, अवैध वाळू उपशावर केलेल्या कारवाईत एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षकांनी मौने शिंगोली (ता. मोहोळ) येथील वाळूमाफियांवर कारवाई केली असून, यारीद्वारे अवैध वाळू उपशावर केलेल्या कारवाईत एका यारी मशिगसह दोन ट्रॅक्टर ट्रॉली, दहा ब्रास वाळूसह एकूण २१ लाख ३४ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात चोरून चालणारे अवैध वाळूउपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करण्याकरिता पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे शिंगोली (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथील सीना नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील यांनी पथकासह मौजे शिंगोली येथे जाऊन बातमीप्रमाणे खात्री केली असता, सदर ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून सिना नदीच्या पात्रातून वाळूउपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळूउपसा पॉइंटची खात्री झाल्यानंतर तत्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून वाळू भरण्यासाठी पॉइंटवर आलेली वाहने व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना काही इसमांना गराडा घालून पकडले, तर काही इसम पळून गेले.

वाळू पॉइंटच्या ठिकाणाहून एक यारी मशिन संच, दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह दहा ब्रास वाळूसाठा असा एकूण २१ लाख ३४ हजार १०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर बाबत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, पोलीस अंगलदार संदीप बहुवान काशिद, मोहन शामकर्ण मनसावाले, हरीदास अगतराव पांढरे, सुरज शिवाजी जाधव, दिलीप बाबूराव राऊत सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व चालक नागनाथ अण्णाराव पाटील नेमणूक मोटार परिवहन विभाग सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.

31 10 2021 News 3 1
Download Image

Latest Articles

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

April 22, 2026
Load More
Previous Post

दुखापत करून जबरी चोरी करणारे जेरबंद

Next Post

गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

April 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

April 22, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta