• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

लोणीकंदमधील बाप-लेकाच्या तिघा खुन्यांना ठोकल्या बेड्या

November 30, 2023
0
April 2022 Issue4 1 scaled
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

लोणीकंद पोलिसांची कारवाई : नानासाहेब शिंदे यांच्या सांगण्यावरुन हल्ला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणीकंद येथे टोळीयुद्धातून झालेल्या बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याशिवाय निखिल पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वागळे व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक अनिल कंद (वय २८), नानासाहेब बाबुराव शिंदे (वय ६५) आणि आशितोष नानासाहेब शिंदे (वय ३२, सर्व रा. लोणीकंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षी सचिन नानासाहेब शिंदे याचा गोळीबार करुन खून करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्या खूनातील जामिनीवर सुटलेल्या सनी शिंदे व त्याचे वडिल कुमार मारुती शिंदे (वय ५०) यांच्यावर कोयता, दांडके व दगडाने मारहाण करुन त्यांचा बुधवारी सायंकाळी निर्घुण खून करण्यात आला होता. या हल्ल्यात मिनल सचिन शिंदे (वय २७) आणि कारचालक ज्ञानेश्वर ज्ञानबा चव्हाण (वय ४४) हेही जखमी झाले आहेत.

सचिन नानासाहेब शिंदे आणि सचिन किसन शिंदे हे दोघेही चुलत भाऊ होते. लोणीकंद, शिक्रापूर परिसरात दोघांमध्ये वर्चस्वातून टोळीयुद्ध सुरु झाले. त्यातूनच गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२१मध्ये गोल्डमॅन सचिन नानासाहेब शिंदे याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणात सचिन किसन शिंदे याच्यासह १२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील सनी शिंदे याच्यासह काही जणांना जामीन मिळाला. सनी शिंदे याचा भाऊ सचिन शिंदे याच्या जामिनावर बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी सनी, त्याचे वडिल कुमार, भावजयी मिनल शिंदे व चालक ज्ञानेश्वर चव्हाण हे कारने पुण्यात आले होते. मात्र, जीवाच्या भितीने जामीन मिळालेले इतर पुण्यात आले नव्हते. सुनावणी झाल्यानंतर ते कारने लोणीकंदला जात होते. तेव्हापासून हल्लेखोर त्यांचा पाठलाग करीत होते. लोणीकंदमधील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ नानासाहेब शिंदे व त्याच्या टोळक्यांनी गाडी आडवी घालून त्यांना थांबविले. दोन गाड्यातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथमेश ऊर्फ सनी याच्यावर कोयत्याने वार करुन व दगडाने मारून त्याचा खून केला. त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेले त्याचे वडिल कुमार यांच्यावरही त्यांनी वार केला. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला.

मिनल शिंदे व ज्ञानेश्वर चव्हाण यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सचिन शिंदे याचा गेल्या वर्षी झालेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी नानासाहेब शिंदे याच्या सांगण्यावरुन हा खून करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.

14 01 2022 news 6
Download

Latest Articles

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
Load More
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकावणारे सहा अटकेत

Next Post

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta