• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

क्रेडिट कार्ड बंद करायला गेला अन् गमावले पावणेदोन लाख रुपये

November 30, 2023
0
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

चंदननगर पोलिसांत फिर्याद : ॲप डाऊनलोड करून सायबर चोरट्याने साधला डाव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खर्चावर मर्यादा आणण्यासाठी त्याने आपला क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कस्टमर केअर नंबर सर्च करताना आलेल्या फोनवरुन सांगितल्याप्रमाणे अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा पासवर्ड बदलल्याने सायबर चोरट्याने त्याच्या खात्यातून १ लाख ६९ हजार रुपये काढून घेऊन गंडा घातला.

याप्रकरणी खराडी येथे राहणार्‍या एका ४४ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण घरी असताना आयसीआयसीआय बँकचे क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च करत होता. तेव्हा त्याला एका मोबाईल नंबरवरुन फोन आला. त्याने या तरुणाला एनीडेस्क अ‍ॅप व एसबीआय बँक योनो अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याने अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर योनो अ‍ॅपचा पासवर्ड बदण्यास सांगितले. त्याप्रमाणे या तरुणाने पासवर्ड बदलला असता त्याच्या एसबीआय बँक खात्यातून १ लाख ६९ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेऊन फसवणूक केली. त्याने प्रथम सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर हा अर्ज चंदननगर पोलीस ठाण्यात वर्ग केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

28 01 2022 5
Download

Latest Articles

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026
टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

February 18, 2026
Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

February 18, 2026
महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

February 18, 2026
Load More
Previous Post

सराईत वाहनचोर जेरबंद, दोन लाखांची वाहने जप्त

Next Post

फिरत्या वाहनाद्वारे सायबर सुरक्षा जनजागृती अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026
टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

February 18, 2026
Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

February 18, 2026
महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

February 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026
टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

February 18, 2026
Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

February 18, 2026
महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

February 18, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta