• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

स्वतःला कधीच कमी लेखू नका : आचार्य चंदनाजी

July 20, 2024
0
WhatsApp Image 2024 07 18 at 11.03.53 AM
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये मौलिक मार्गदर्शन

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःची कधीच परीक्षा घेऊ नका. आपण जसे आहोत तसे ठीक आहोत. स्वतःला स्वीकारा, असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात आज मांडले.‌ वर्धमान प्रतिष्ठान आणि शिवाजीनगर जैन स्थानकाच्या वतीने आचार्य चंदनाजी यांचे चातुर्मास प्रवचन सुरू आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आपल्या प्रवचनात चातुर्मासाचे महत्त्व सांगत असताना आचार्य चंदनाजी यांनी पावसाळा ऋतूचे प्रकृतीतील महत्त्व स्पष्ट केले. तिन्ही ऋतूंमध्ये पावसाळा हा अधिक महत्त्वपूर्ण असतो. पावसाळ्या शिवाय वर्ष पूर्ण होऊ शकत नाही.

वर्षा या नावावरूनच ‘वर्ष’ हे नाव तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रकारे वातावरणातील शुष्कता आणि उष्णता कमी करण्याचे काम हे पावसाळा ऋतू करत असतो त्याच प्रमाणे आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभुचे स्मरण करणे आवश्यक असते आणि देवाला वेळ देता यावा यासाठीच चातुर्मास असतो.

ज्याप्रमाणे बाहेरील एक जीवन आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील एक जीवन असते. त्याला आपण शरीर असे म्हणतो. शरीर म्हणजे आपला मित्र आहे. शरीर म्हणजे चांगले कर्म करण्याचे एक माध्यम आहे. शरीराचा कधीही तिरस्कार करू नका, त्याला कधी त्रास देऊ नका आणि शरीराचा कधीही गुलामही बनू नका.

जर आपण शरीराचे गुलाम झालो तर आपल शरीर अस्वस्थ होईल असेही त्या म्हणाल्या. ज्याप्रमाणे कपड्यावरील एक छोटासा डाग कपड्याला खराब करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील एक डाग आपल आयुष्य हे खराब करू शकतो आणि आपल्या आयुष्याला साफ करण्यासाठी म्हणून चातुर्मास महत्त्वाचा असतो असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रवचनात पुढे साध्वी शिलापीजी यांनी प्रत्येक बाळ हे एक सदभावना घेऊन जन्माला येते, पण जीवन जगत असताना अपेक्षांच ओझ समोर उभ राहत आणि त्यामुळे हव तस आयुष्य जगता येत नाही. जीवन म्हणजे एक सुवर्णसंधी आहे आणि शब्दांमुळे जीवन अजून सुंदर बनत जाते.

या विषयीच भगवान महावीरांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि ताईमांनी त्याचा अतिशय सुंदर पद्धतीने अनुवाद केला आहे. देवाने आपल्याला आयुष्य दिल पण ते कस जगाव हे आपल्याला माहिती नसल्यामुळे जीवन महोत्सव म्हणून साजरा करता येत नाही.

ज्याच्या आयुष्यातून तक्रारी संपल्या तो खऱ्या अर्थाने जीवन जगला आणि तोच खऱ्या अर्थाने धार्मिक झाला अस म्हणता येईल. फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण हा आपला धर्म आहे. इतिहास वाचल्यावर आपल्या लक्षात येत की देवांचे आयुष्य आणि आपल आयुष्य एक सारखंच आहे.

म्हणूनच भगवान महावीर म्हणतात की, “अहिंसा परमो धर्म”. कारण त्या काळातही हिंसा होतच असेल म्हणून भगवानांनी अहिंसेला आपला धर्म केला. जीवन कस जगाव हे आपल्या हातात असत. म्हणून जितक आनंदी राहून जीवन जगता येईल तितक जगायच असही त्या म्हणाल्या. जर आपण आज आनंदी राहू शकलो तर उद्याही आपल्या वाट्याला आनंदच येईल असे त्या म्हणाल्या.

आचार्य चंदनाजींना पंढरपूर वारीची आठवण

मला पंढरपूरची वारी खूप आवडते. लहान असताना मी दरवर्षी त्या वारीत सहभागी होत असे. त्या वारी मध्ये सगळ्यांचा मानवता हाच एक धर्म असतो. आपण फक्त देवाच्या दिशेने चालत राहायच, आपल्यापर्यंत आपल्याला हवी ती सेवा अगदी बरोबर पोहोचते. कारण देवाला आपली काळजी आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

20 7 24 3

Latest Articles

Maharashtra Jain Warta Weekly 11 April To 17 April 2026

Maharashtra Jain Warta Weekly 11 April To 17 April 2026

April 20, 2026
छत्रपती संभाजीनगरात ‘डायग्नोपिन’च्या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ

छत्रपती संभाजीनगरात ‘डायग्नोपिन’च्या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ

April 20, 2026
Skillathon और JBN 360 : जीतो पुणे के दो भव्य आयोजनों की तैयारी

Skillathon और JBN 360 : जीतो पुणे के दो भव्य आयोजनों की तैयारी

April 18, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 18, 2026
वधू-वर परिचय ही काळाची गरज : पुण्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन

वधू-वर परिचय ही काळाची गरज : पुण्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन

April 18, 2026
Load More
Previous Post

अमरावतीच्या फरार आरोपीस हडपसरमध्ये पकडले

Next Post

भवानी पेठेत साडेतीन लाखाची घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

April 20, 2026
वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Maharashtra Jain Warta Weekly 11 April To 17 April 2026

Maharashtra Jain Warta Weekly 11 April To 17 April 2026

April 20, 2026
बार्शीत मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण, दोन मंडळांवर गुन्हे दाखल

बार्शीत मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण, दोन मंडळांवर गुन्हे दाखल

April 18, 2026
दि बार्शी मर्चंट्स असोसिएशनच्या नूतन संचालकांचा उत्साहात सत्कार

दि बार्शी मर्चंट्स असोसिएशनच्या नूतन संचालकांचा उत्साहात सत्कार

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

April 20, 2026
वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

April 20, 2026

गंगाधम-शत्रुंजय रस्त्यावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

April 20, 2026
Maharashtra News Network Weekly 13 AprilTo 19 April 2026

Maharashtra News Network Weekly 13 AprilTo 19 April 2026

April 20, 2026
Maharashtra News Network Weekly 06 AprilTo 12 April 2026

Maharashtra News Network Weekly 06 AprilTo 12 April 2026

April 20, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

April 20, 2026
वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

April 20, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta