• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

चित्तथरारक पाठलाग करून सराईताच्या आवळल्या मुसक्या

November 30, 2023
0
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी : पुणे ग्रामीण राजगड पोलिसांनीही केली मदत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चित्तथरारक पाठलाग करून सराईताच्या मुसक्या आवळण्यात तसेच दोन कार जप्त करण्यात समर्थ पोलीस स्टेशनला यश मिळाले असून, यासाठी त्यांना पुणे ग्रामीण राजगड पोलिसांनीही मदत केली.

सुतावरून स्वर्गात जाता येत नाही, तरी चोरटा चोरी केल्यानंतर छोटासा पुरावा सोडून जातो आणि त्याच तपासावरून पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यशस्वी होत आहेत. त्याच पद्धतीने तपास करून समर्थ पोलीस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चित्तथरारक पाठलाग करीत तमिळनाडूतील सराईत वाहनचोराच्या समर्थ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन कार व इतर साहित्य जप्त केले. यासाठी पुणे ग्रामीणच्या राजगड पोलिसांनीही मोलाची मदत केली आहे.

मनीकंदन सुबय्या नायडू (वय ४९, रा. इरुद्धापुरम, पटयनकाल, कलकुलम, कन्याकुमारी, कुझीकोड, तमिळनाडू) असे सराईत वाहनचोराचे नाव आहे.

हुंडई सँट्रो कार व बोलेरो पिकअप रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांचा समर्थ पोलीस तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरी करणारा तामिळनाडूतील सराईत लॉजमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आरोपी मोबाईल लोकेशनवरून खेड शिवापूर येथे असल्याचे समजले. तत्काळ समर्थ पोलीस स्टेशनच्या तपासपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांनी राजगड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांना माहिती देत सातारा रस्त्यावर वाहन ताब्यात घेण्यास सांगितले.

नवसारे यांनी सापळा रचून तत्काळ स्टाफ व वॉर्डन निंबाळकर यांच्या मदतीने संशयित सँट्रो कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता सँट्रो कार राजेवाडी, नाना पेठ, तर बोलेरो पिकअप नाना पेठेतून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन चार चाकी गाड्या जप्त केल्या असून, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणच्या राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पाटील व त्यांच्या स्टाफचे मोठे सहकार्य लाभले. पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष काळे व सुशील लोणकर करीत आहेत.

सदरची कामगिरी ही, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश भालेराव, पोलीस हवालदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, विठ्ठल चोरमले, शुभम देसाई, महेश जाधव, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, नीलेश साबळे, श्याम सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

22 10 2021 News 2
Download

Latest Articles

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

June 17, 2025
Load More
Previous Post

दोघे सराईत वाहनचोर जेरबंद

Next Post

येरवड्यात दुकानदारांना लुटणाऱ्या फरारीच्या मुसक्या आवळल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

June 16, 2025
ट्रॅफिक दंडाच्या नावाने एपीके फाईल पाठवून फसवणूक

ट्रॅफिक दंडाच्या नावाने एपीके फाईल पाठवून फसवणूक

June 16, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

June 17, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta