• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Thursday, April 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

गतिरोधकावर ब्रेक दाबल्याने ज्येष्ठाची कंबर मोडली

November 30, 2023
0
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सातारा रस्त्यावर अपघात : सहकारनगर पोलिसांत बसचालकाविरुद्ध पुण्यात गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सातारा रोडवरील गतिरोधकावरुन जाताना अचानक अर्जंट ब्रेक दाबल्याने बसमधील प्रवासी बसमध्ये आदळून पडल्याने त्यांचे कमरेचे हाड मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सातारा रोडवरील राव नर्सिंग होमसमोर गुरुवारी) २१ डिसेबर रोजी सकाळी ६ वाजता घडली.

याप्रकरणी कृष्णा हनमंतराव बबलादी (वय ५६, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी ट्रॅव्हल बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सध्या एसटीचा संप असल्याने खासगी ट्रॅव्हल बसना प्रवासी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. फिर्यादी हे खासगी बसने जात होते. यावेळी बसचालक वेगाने वेडीवाकडी बस चालत होता. राव नर्सिंग होमसमोर स्पीड ब्रेकरचा त्याला अगोदर अंदाज आला नाही. त्याने स्पीड ब्रेकरवर बस आली असताना अर्जंट ब्रेक दाबला. त्यामुळे फिर्यादींचा तोल गेला. ते बसमध्ये आदळून खाली पडले.
त्यात त्यांच्या कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यावर त्यांनी उपचार घेतल्यानंतर आता पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

20 01 2022 news 6
Download Image

Latest Articles

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

April 23, 2026
नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

April 23, 2026
इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
Load More
Previous Post

बाप रे… 42 वर्षीय अनुराधा गोरेचा मृतदेह आढळला

Next Post

डॉ. चव्हाण यांचा डुग्गू सापडल्याच्या आनंदावर विरजण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta