आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

maharashtra jain warta • News Slider, Police • July 15, 2021
Spread the love

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

दि 7/1/ 2021 रोजी रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाची माहिती लष्कर पोलीस स्टेशन येथील शांतता कमिटी सदस्य व महिला दक्षता कमिटी यांना देण्यात आली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन अशोक कदम यांनी व त्यांच्या सोबत महिला पोलीस हवालदार  रासकर, महिला पोलीस नाईक शेख, महिला पोलीस नाईक मुलाणी,  यांनी बालस्नेही कक्ष उभारण्याचे मुख्यतः कारण काय आहे, नेमके काय उद्दिष्ट आहे याबाबतची माहिती सर्वांना दिली व यामध्ये कशा प्रकारे कामकाज चालू राहील याची माहिती देखील दिली. यावेळी शांतता कमिटी सदस्य  विकास भांबुरे, आसिफ शेख, रुपेश डाके, प्रमिला जंगम, भारती अंकेल्लू, विद्या चव्हाण, विजय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित  होते. असे बालस्नेही पोलीस स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट पाहून त्यांनी या संकल्पनेचे कौतुक केले.

get_footer();