आवृत्ती पुणे

इंदापूरमधील कर्मयोगीच्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर झाला अपघात : विश्वास देवकाते आणि संतोष पवार जखमी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फुटल्याने तो बदलत असताना पाठीमागून येणाऱ्या खासगी बस चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गागरगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे गुरुवारी … Read more

सेवानिवृत्ताला ऑनलाइन पद्धतीने २१ लाख ११ हजार रुपयांना फसविले

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : १६ नोव्हेंबर रोजी रात्री अवघ्या २२ मिनिटांत लुबाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला २१ लाख ११ हजार रुपयांना ऑनलाइन पद्धतीने फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १६ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १.२८ ते १.५० वा. म्हणजे अवघ्या २२ मिनिटांमध्ये लुबाडल्याची घटना घडली आहे.सेवानिवृत्त प्रदुम्न वासुदेव … Read more

सोन्याचे गंठण चोरणाऱ्या पुरुषासह दोन महिलांवर गुन्हा

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : गंठण खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करून केली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याच्या दुकानातून हातचलाखीने ५० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या एका पुरुषासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सेंट्र स्ट्रीट, कॅम्पमधील ज्वेलर्सच्या दुकानात ही घटना १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.निखिल पालरेचा (वय २९, रा. … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

चंदननगर पोलिसांत फिर्याद दाखल : नागपाल रोड सोसायटीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ नागरिक सायकलवर जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना चंदननगरमधील नागपाल रोड सोसायटीसमोरील रस्त्यावर १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.उत्तम सुदाम यंकुळे (वय ६५, रा. चौधरीवस्ती, खराडी, पुणे) … Read more

मोटारसायकल आडवी घालून कोयत्याच्या धाकाने लुबाडले

हडपसर पोलिसांत दिली फिर्याद : उरुळी देवाची कचरा डेपोजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यातून ड्युटी संपवून घरी जात असताना कामगाराला तिघांनी मोटारसायकल आडवी घालून कोयत्याच्या धाकाने लुबाडले. ही घटना उरुळी देवाची फाट्याजवळ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री एकच्या सुमारास घडली. किरण लोणकर (वय २८, रा. वकडी पवार मळा, ता. हवेली, जि. … Read more

पोलिसांनी अपहृत मुलीचा तातडीने घेतला शोध

दोन-तीन दिवसांपासून होती बेपत्ता : हडपसर पोलिसांच्या वतीने आई-वडिलांकडे केले सुपूर्द महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंडगार्डन पोलिसांनी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील अपहृत अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. दोन-तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती. बंडगार्डन पोलिसांनी तातडीने शोध घेऊन हडपसर पोलिसांकडे दिले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या … Read more

वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या सात-आठ जणांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : हडपसर स.नं.६८ वनविज्ञान केंद्र येथे घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वनविभागाच्या जागेत गुरे चारण्यास मनाई केल्याच्या रागातून सात-आठ जणांनी वनरक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ही घटना स.नं.६८ वनविज्ञान केंद्र, हडपसर येथे १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.विशाल यादव (वय ३८, रा. रामोशीवाडी, … Read more

माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ !

रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालय आवारातील प्रकार : नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ठेकेदाराचे अपहरण करुन त्याच्याकडून नगरसेवक जबरदस्तीने प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा प्रकार नुकताच घडला. मात्र, आता ठेकेदाराकडून नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. रामटेकडी वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात एका ठेकेदार व त्याच्या साथीदारांनी कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी व हाताने … Read more

अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत फिर्याद : मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, कर्वे रोड) यांनी पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत फिर्याद दिली … Read more

वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेणारे दोघे जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : सरदार वल्लभभाई दवाखान्यासमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळून गेलेल्या दोघांना अटक केली आहे. ही घटना कॅन्टोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल दवाखान्यासमोर गोळीबार-स्वारगेट रस्त्यावर सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली होती.अक्षय सुरेश उडणशिवे (वय २६, रा. लोहियानगर, पुणे), अजय रणजित शिंदे (वय … Read more