आवृत्ती पुणे

गस्तीवरील पोलीस अधिकाऱ्यावरच घातली कार

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळेस गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटे झाला आहे. कारच्या दिशेने स्वसरंक्षणार्थ पोलीसांनी एक राउंड फायर केल्याची खळबळजनक घटना कात्रजच्या वंडरसिटी परिसरात मध्यरात्री अडीच च्या सुमारास घडली आहे.सुदैवाने पोलीस पथकातील कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी … Read more

खाकीवर्दीतील माणुसकीने मिळाला दोन निराधार महिलांना आसरा

बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सामाजिक बांधिलकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : समाजात खाकीवर्दीला अतिशय कठोर स्वभाव असलेले खाते असे समजले जाते. गुन्हेगार पोलिसांच्या नजरेला घाबरून असतात. पण पोलिसातही समाजसेवेचे ह्दय असलेली काही माणसेही असतात. याचे दर्शन शहरात झाले आहे.बार्शी शहर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या सामाजिक बांधिलकी मुळे शहरातील रस्त्यावर … Read more

नवीपेठ मध्ये घरफोडीत दागिने लंपास

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवी पेठ येथील बेहरे क्लास जवळ असलेल्या सदनीकेतून चोरट्यांनी दहा लाखाचे दागिने व रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ५ जुलै ते २० जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. २८१ एजे कॉम्प्लेक्स, बेहरे क्लासेस समोर, फ्लॅट नं ०२, … Read more

बोपोडीतील तरुणाची नदीत उडी घेउन आत्महत्या

खडकी पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामावरून काढून टाकल्याने तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येस प्रवृत केल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल प्रमोद साळवी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. साळवी याला आत्महत्येस प्रवृत केल्याच्या आरोपावरून कंपनीचे व्यवस्थापक झिशान हैदर याच्या … Read more

डोक्यात रॉड मारून रामटेकडीतील युवकाचा खुन

हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खोटया केसमध्ये अडकवल्याचा राग मनात धरून दोघांनी रामटेकडी येथील एका तरुणाचा डोक्यात रॉड मारून खून केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मयताच्या भावाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३ वर्ष रा. रामटेकडी, … Read more

दरी पुलाजवळ दोन ट्रकची धडक, एक चालक ठार

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हदीत अपघात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे मुंबई बेंगलोर महामार्गावर नऱ्हे नजिक दोन भरधाव ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एक चालक ठार झाला आहे. सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला. जांभूळवाडी पुलाजवळ असलेल्या बोगद्यानाजिक हा अपघात झाला. पुण्यकडे येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला … Read more

कमी किमतीत शेअर देण्याच्या बहाण्याने फसवणूक

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कमी किमतीत शेअर देण्याच्या बहाण्याने धायरीतील एका तरुणाची २३ लाख ७५ हजाराची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाने तक्रार दिल्याने सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल धारकाने ग्रुपमध्ये अॅड करून … Read more

पोलिस असल्याचे भासवून महिलेची २० लाखाची फसवणूक

वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे : एका अनोळखीने मोबाईल वर महिलेशी संपर्क साधून आपण पोलिस बोलत असल्याचे भासवले, व त्यांच्याकडून आधार कार्ड, बँक खात्याची माहिती घेत २० लाखाची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथील एका महिलेने या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुमच्या आधार कार्डव्दारे बेकायदेशररित्या व्यवहार होण्याची भीती … Read more

अमरावतीच्या फरार आरोपीस हडपसरमध्ये पकडले

हडपसर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अमरावती पोलीसांना हव्या असलेल्या सराईत गुन्हेगारास हडपसर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९ जुलै) जेरबंद केले आहे. तिवसा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद असलेला आरोपी आकाश गोवींद शेंडगे (वय २४ रा. मांजरी पुणे) जामिनावर सुटला होता. त्यानंतर तिवसा पोलीस स्टेशन कडील पोलीस पथकाने संबंधीत आरोपीचा पुणे परिरारात येवून वारंवार शोध … Read more

नफ्याच्या आमिषाने ३५ लाखाचा गंडा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फिर्यादीला २० टक्के नफा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार कॅम्प परिसरात घडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना यातील अनोळखी इसमांनी ऑनलाईन माध्यमाव्दारे गुंतवणुक करण्यास भाग पाडुन गुंतवणुकीतुन २० टक्के मोबदला देतो असे आमिष दाखवुन फिर्यादी यांची एकुण ३५,०५,०९५/- रुपये भरावयास भाग … Read more