आवृत्ती पुणे

सीटीईटी परिक्षेत ३ लाख ६६ हजार उमेदवार ठरले पात्र

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय पात्रता परीक्षा जुलै २०२४ (सीटीईटी) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी उमेदवारांना सीबीएसईच्या संकेतस्थळावर गुण पाहता येतील अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी शिक्षकांची भरती करण्यासाठी वर्षातून दोन वेळा सीटीईटी परीक्षा घेण्यात येते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दि. ७ जुलै … Read more

महारेराने सदनिकाधारकाची नुकसान भरपाईची तक्रार फेटाळली

विकासकाला मिळाला दिलासा : सदनिका देण्यास विलंब महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सदनिका देण्यास विलंब लावल्याप्रकरणी नोंदणीवेळी केलेल्या रकमेच्या व्याजासह नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी सदनिकाधारकाने केलेली तक्रार महारेराने फेटाळली. त्यामुळे विकासकाला दिलासा मिळाला आहे. तक्रारदाराने नोंदणीकृत करारानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पंधरा दिवसांच्या आत भरावे, तसेच विकासकाने पंधरा दिवसांच्या आत तक्रारदाराला सदनिकेचा ताबा द्यावा आणि … Read more

यंदा लाडक्या भावासाठी बनणार तब्बल ७५ लाख राख्या!

धारावीमधील पटवा समाज देशभरात पाठवतो राख्या महाराष्ट्र न्युज नेटवर् मुंबई : श्रावण महिन्याची सुरुवात सणांनी होते. बहीण-भावाच्या नात्यात रक्षाबंधनाला महत्त्व आहे. त्यामुळे राखीची खरेदी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. धारावीतील राखी गल्लीमध्ये ७५ लाख राख्यांची निर्मिती होण्याची अपेक्षा येथील पटवा राखी उत्पादकांना आहे. यावेळी व्यवसायाची उलाढाल ५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दिवाळीपासून … Read more

पुण्यातील पूरबाधितांना नुकसान भरपाई मिळणार तरी कधी ?

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूरस्थितीत पुराचे पाणी दोन दिवस घरात साचून राहिलेले असेल, तरच संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळते. पुण्यात गेल्या आठवड्यात पूर आला, तेव्हा पूर आलेल्या बहुतांश भागांत अशी स्थिती नसल्याने पुण्यातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणार का, मिळणार तरी कधी? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पुण्यात२५ जुलै रोजी शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांमधून मोठ्या … Read more

राज्यात यंदा अभियांत्रिकीसाठी विक्रमी १ लाख ९१ हजार अर्ज

महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : गेल्या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने खूप जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा मात्र या अभ्यासक्रमासाठी विक्रमी १ लाख ९१ हजार १६५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याने प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे. कॉम्प्युटर अभियांत्रिकी आणि त्याच्याशी निगडित शाखांच्या प्रवेशासाठी चुरस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीईटी कक्षाने अभियांत्रिकी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण … Read more

तरुणाच्या गळ्यावर वार करणाऱ्या दोघांना अटक

कोंढवा पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोटार सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याचा दुसरा साथीदार असलेल्या आरोपीलाही मुंबईत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारदि.२१ जुलै रोजी नवाजीश चौक येथील हयात हॉटेल शेजारी फिर्यादी हे त्यांचे नातेवाईकांना रिक्षामध्ये बसवित होते. त्यावेळी … Read more

हडपसर स्मशानभूमीत मृतांना सोसाव्या लागतात मरणयातना

सुविधा द्या अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन : उपशहरप्रमुख समीर तुपे यांचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पंधरा वर्ष नगरसेवक, पाच वर्ष आमदार की, तसेच राज्यात सत्ता असतानाही प्रभागातील माळवाडी येथील समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या अमरधाम स्मशानभूमीला कोणीही वाली नाही. साडेचार लाख लोकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने सुधारणा केली नाही तर शिवसेना स्टाईलने … Read more

तीर्थंकर अहिंसा की जीवंत मूर्ति है

वडगांव शेरी के तत्वाधान में व्यक्त किये विचार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ना तो वे दिव्य शक्ति है ना माया है और ना चमत्कार है। तीर्थंकर तो एक साधन है, कठोर तपस्या है। अहिंसा की जीवंत मूर्ति है। तीर्थंकर का पद वीराधन से नहीं मिलता, यह प्रसाद नहीं जो हर किसी में बांट दिया … Read more

पतीच्या त्रासाला कंटाळुन महिलेची आत्महत्या

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पती नेहमीच त्रास देतो, चारित्र्यावर संशय घेतो, त्यामुळे होत असलेल्या रोजच्या भांडणाला कंटाळून एका ३३ वर्षीय महिलेने २२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली आहे. पुजा विकी कांबळे, (वय ३३ वर्ष, रा. बोलाई खाना, नरपतगिरी चौक, पुणे) असे तिचे नाव आहे. तिच्या आईने पोलिसात तक्रार … Read more

महिलेला गुन्ह्याची भिती दाखवून १९ लाखास फसवले

समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, अशी भीती दाखवून महिलेस १९ लाख रुपयास फसवण्याचा प्रकार घडला आहे.तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, अशी भीती दाखवून महिलेस १९ लाख रुपयास फसवण्याचा प्रकार घडला आहे. … Read more