शाळेच्या आवारातील विजेचे खांब काढण्याची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शहरातील गुरुदेव हायस्कूलच्या शाळेच्या मैदानात विद्युत प्रवाह सुरु असलेले विजेचे खांब उभे असल्याने विद्यार्थ्यांना या पासुन धोका होऊ शकतो यामुळे विद्युत वाहक असलेले खांब काढण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ही मागणी युवासेना भूम परांडा वाशी विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे यांनी कार्यकारी आभियंता रोहित जोगदंड धाराशिव … Read more