आवृत्ती पुणे

घरफोडी करणाऱ्याला ३ वर्षाचा सश्रम कारावास

शिवाजीनगर पोलिसांनी रोखल्या चोऱ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडी करणा-या गुन्हयातील आरोपीस ३ वर्षाचा सश्रम कारावास व ४,०००रुपये दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली. मंगेश चव्हाण, (वय ३६ वर्षे, रा. एस. एम. शेजारी जोशी हॉल जवळ नाल्यालगत दारूवाला पुल रास्ता पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. यातील फिर्यादी … Read more

मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी सोईसुविधा वाढविणार :- राधिका रस्तोगी

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बंद्यांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांच्यासाठी सोईसुविधा वाढविण्यावर जास्त भर देण्यात येणार असल्याचे मनोगत गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी व्यक्त केले. राधिका रस्तोगी यांच्या हस्ते येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. राधिका … Read more

नाहर जे पॉइंट लेकर आएगा व्यापार जगत में नयी क्रांती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : नाहर जे पॉइंट एक ऐसी डिजिटल परियोजना है जो व्यापार जगत में नयी क्रांति लेकर आयी है। इस परियोजना से व्यावसायिक संबंध बनाना एक बटन क्लिक करने जितना आसान हो गया है, जिसे जीतो (जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन) द्वारा शुरू किया गया है, इसे दूसरे व्यवसायों के … Read more

‘जीतो स्पोर्ट्स कार्निव्हल २०२४’ चे आयोजन

जीतो पुणे व जीतो युथ विंग : दहा प्रकारच्या खेळांसाठी ६० संघांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो पुणे व जीतो युथ विंग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सर्व जैन बांधवांमध्ये स्पर्धांविषयी प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘जीतो स्पोर्ट्स कार्निव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, चेस, … Read more

अवैधरित्या दारू वाहतूक करणारे टेम्पो पकडले

सहा लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण देशी विदेशी दारूचे बॉक्स अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो टेम्पो एकूण सहा लाख 24 हजार 710 रुपयाचा मुद्देमाल जप्त चालक युवराज पवार देहू रोड पुणे याचे विरुद्ध … Read more

१२ वर्षापासून हरवलेला मुलगा सापडला, आई-वडीलांना अश्रू अनावर

मुंढवा पोलीसांनी मुलाला केले कुटूंबियांच्या स्वाधीन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : १२ वर्षापासून मिसिंग असलेला मुलगा सुखरुप कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले आहे. यावेळी मुलाला पाहून आई-वडीलांना अश्रू झाले अनावर झाले. मिसिंग व्यक्ती (वय ३८ वर्षे, रा. बुलढाणा) हा आपल्या राहत्या गावी लहान मुलांचे क्लास घेत होता. त्याच्या मनामध्ये स्पर्धा … Read more

जबरी चोरीचा बनाव करणारे २४ तासात अटकेत

12 लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जबरी चोरीचा बनाव करणा-या सर्व आरोपींना मुद्देमालासह २४ तासामध्ये पुणे-मुंबई येथून अटक करण्यात आली. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी वसिम खान, (वय २७ वर्षे, रा. बांद्रा टर्मिनस बांद्रा मुंबई) मोहम्मद मेहफुज शौकत खान, (वय २५ वर्षे रा. गोवंडी शिवाजीनगर, मुंबई) मोहम्मद साकिब … Read more

टोळी प्रमुख आरमन नानावत व साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आरमन नानावत (टोळी प्रमुख) व त्याच्या १ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलीसांनी ही कारवाई केली. अरमान नानावत,( वय २२ वर्षे, रा. पोटफोडे वस्ती, सोनी गोडाऊन मागे, वढु-खुर्द, ता. हवेली, जि. पुणे), ओंकार गायकवाड, (वय २० वर्षे, रा. काका चव्हाण यांचेकडे भाड्याने, … Read more

टोळीप्रमुख ईस्माईल शेरेकर व ३ साथीदारावर मोक्का

लोणीकंद पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळी प्रमुख ईस्माईल शेरेकर व त्याच्या ३ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलीसांनी ही कारवाई केली. ईस्माईल शेरेकर, (रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकी समोर येरवडा) कुणाल ऊर्फ राजा जाधव, (रा. चौधरी वस्ती, खराडी बायपास) सुदेश ऊर्फ बाब्या गायकवाड, (रा. बाराते वस्ती, सुभाषनगर येरवडा) राहुल … Read more

दुख दूर करनेवालाही कलिकाल का मसीहा : पं. राजरक्षितविजयी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जो दूसरों के दुख दूर करने का प्रयास करता है वही कलिकाल का मसीहा (भगवान) है ऐसा प्रतिपादन पं. राजरक्षितविजयी ने किया। श्री राजगृही रेजीडेंसी कोंढवा पुणे में पंन्यास राजरक्षितविजयजी, पंन्यास नयरक्षितविजयी आदि पहुंचे तो श्रीसंघ ने उनका अक्षत से अभिनंदन किया। पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि … Read more