ज्येष्ठांनी संघटित व्हा आनंदात रहा – प्रविण चोरबेले
प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या द्विदशकपूर्ती सोहळा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ज्येष्ठांनी आता संघटित व्हावे एक दिलाने काम करावे आणि आनंदी रहावे असे मत नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी व्यक्त केले. प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या द्विदशकपूर्ती (वर्धापन दिनाच्या) निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने चोरबेले यांनी हे मत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे … Read more