आवृत्ती पुणे

युवा विचार परिवर्तन उपक्रमांतर्गत पुना कॉलेजमध्ये विद्यार्थी समुपदेशन

शहर पोलिसांच्या सोशल आऊटरिच संकल्पनेतून राबवला उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलिसांच्या सोशल आउटरिच या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या युवा विचार परिवर्तन उपक्रमाची सुरूवात पुना कॉलेजमधून झाली. त्यामध्ये गुन्हे शाखेतर्फे विद्यार्थ्यांचे समुपमेदशन करण्यात आले. सोशल आउटरिच ही पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, तसेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची संकल्पना आहे. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागलेल्या … Read more

‘माय माऊलीचा’ आरोग्यवारीला हातभार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क कात्रज : ज्येष्ठ नागरिकांना गेली अनेक वर्षे आरोग्यसेवा देणारे स्वर्गीय राजेंद्र राम विलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर व महा एनजिओ फेडरेशन यांच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आणि औषधांसह सुसज्ज रुग्णवाहिकेने वारकऱ्यांंना आरोग्य सेवा दिली. स्व. राजेंद्र राम विलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित … Read more

अभंग व भजन स्पर्धेतल्या सहभागी बंद्यांना मिळणार विशेष माफी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातल्या बंदीजनांसाठी राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बंद्यांना माफी देण्याची घोषणा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केली आहे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत … Read more

मार्केट यार्डच्या नव्या प्रशस्त जागेत स्थलांतरासाठी आग्रही : शरद पवार यांची ग्वाही

‘वाणिज्य विश्व’च्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन, बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील मार्केट यार्डची जागा अपुरी पडत आहे, व्यापार वाढीसाठी नव्या जागी स्थलांतर आवश्यक आहे. त्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली. शहराबाहेर काही जागा पाहिल्या आहेत, त्यावर लवकर निर्णय व्हावा, … Read more

मुलीचा बचाव करणाऱ्या ४ धाडसी तरूणांच्या कर्तृत्वाचा मराठा महासंघाकडून गौरव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील सदाशिव पेठेत तरूण मुलीला हल्लेखोरापासून वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे च्या धाडसाचे कौतुक मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले. बघ्यांच्या गर्दीत लेशपाल जवळगे, स्वप्निल ढवळे, निलेश जाजू, हर्षद पाटील या चार तरूणांचा मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदाशिव पेठेतून जाणाऱ्या पीडीत मुलीवर कोयत्याने वार करू पाहाणाऱ्या मुलाचा वार … Read more

समर्थ पोलिस स्टेशन हद्दीत 10 लाख रूपये किंमतीच्या मेफेड्रोन सह तस्कर ताब्यात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील समर्थ पोलिस स्टेशन परिसरात मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुजाहिद शेख, वय 25, रा. भवानी पेठ याला 10 लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलिस नाईक साहिल शेख व पोलिस कॉन्स्टेबल अझीम शेख यांना याबाबत खबर मिळाली होती. त्यानुसार छापा मारून … Read more

रेल्वे मंत्रालय की झोनल रेल्वे कन्स्लटिंग समितीपर सुदर्शन डुंगरवाल की नियुक्ती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क अहमदनगर : रेल्वे मंत्रालय की तरफ से गठित मध्य रेल्वे के क्षेत्रीय सल्लागार समिती पर सुदर्शन डुंगरवाल का चयन किया गया है। समितीचे उपमहाप्रबंधक पियुषकांत चतुर्वेदी, सहाय्यक उपमहाप्रबंधक अमित कुमार मंडळ ने पत्राद्वारे यह जानकारी दी है। जैन सोशल ऑर्गनायझेशन के राष्ट्रीय संचालक के रूप में कार्यरत सुदर्शन डुंगरवाल के सामाजिक कार्य … Read more

आई -वडीलांच्या बोलण्यामुळे चिमुकल्यांनी सोडले घर

बस वाहकाची सतर्कता : बार्शी पोलिसांनी दिले पालाकांच्या ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : घरी आई-वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन चिमुकल्यांनी थेट घर सोडून पुणे गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र बस वाहकाच्या सतर्कतेमुळे ते दोन्ही मुले बार्शी पोलिसांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात दिली. बार्शी शहरातील एस. टी. स्टॅंड येथे दोन अल्पवयीन मुले बालस्नेही कक्षामध्ये आले … Read more

मा. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मा. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे पदाधिकारी उपस्थिती होते.

चुहा गँगचा सुत्रधार साकीब मेहबुब उर्फ लतीफ बागवान भारती विद्यापीठ पोलिसांकडून जेलबंद

सहा महिन्यांपासून फरार आरोपीला अटकेची पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत पोलिसांना हवा असलेला प्रमुख आरोपी चुहा गँगचा सूत्रधार साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय वर्ष 23, रा. लुनिया बिल्डिंग, कात्रज याला अटक कऱण्यात आली आहे. गेल्या 16 फेब्रुवारीपासून हा फरार होता. कात्रज परिसरात गुन्हा केल्यानंतर तो फरार … Read more