आवृत्ती पुणे

ओमराजे निंबाळकर यांच्या गाव भेटी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत व लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूम तालुक्यामध्ये शिवसेना गाव भेटी अभियान चालू असून यावेळी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांनी विजयासाठी कंबर कसलेली आहे. भूम तालुक्यातील वारे वडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सार्वजनिक … Read more

वकील संघाचा न्यायलयीन कामकाजावर बहिष्कार

वकील दांपत्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ वकिलांची एकजूट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : नगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली व्यावसाय करणारे राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ बार्शी वकील संघाने सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात … Read more

‘सूर्यदत्त’ विद्यार्थ्यांमध्ये रुजवते राष्ट्रप्रेम : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन, संचलन,‎ सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण‎ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : “भारतीय संस्कृती आणि परंपरांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती विश्वव्यापी आहे,” असे मत माजी प्राचार्य डॉ. पितांबर पाटील यांनी व्यक्त केले. प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या क्षमता ओळखून जबाबदारीने कार्य केल्यास भारताचे भविष्य उज्ज्वल … Read more

दहशत पसरवणाऱ्या अमन शेखला केले स्थानबध्द

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वानवडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अमन शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अमन शेख (वय.२२ रा. स.न. १०८/१०९ आनंदनगर रामटेकडी हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more

सोन्या कांबळेवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, आदित्य उर्फ सोन्या कांबळे या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आदित्य उर्फ सोन्या कांबळे, (वय २० वर्षे, रा.रुम नं.६, लेन नं.२, साईमंदीराजवळ हनुमाननगर जाभुळवाडी रोड आंबेगाव खुर्द) याला ताब्यात … Read more

मागास वर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सर्वेक्षण सूरु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात येईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटूंबाची माहिती घेणार आहेत.नियुक्त अधिकारी आणि … Read more

महापालिकेच्या शाळामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं प्रभागात पुणे महापालिकेच्या विविध शाळा, विविध सोसायटी, गणेश मंडळ ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं प्रभागात पुणे महापालिकेच्या विविध शाळा, विविध सोसायटी, गणेश मंडळ ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध देशभक्तीपर गीते सादर करून सैनिकांना अभिवादन केले. यावेळी … Read more

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे कमल कांकरिया व दिपा कांकरिया यांच्या हस्ते झेंडा वंदन व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. कमल कांकरिया यांचा सत्कार वाचनालयाचे संचालक आशोक कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला. दिपा कांकरिया यांचा सत्कार रश्मी पुनमिया यांच्या हस्ते करण्यात … Read more

पूना हॉस्पिटलचा मधुमेह रुग्णांसाठी पुढाकार

मोफत डायबेटिक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल पुणे : पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी रोजी, मधुमेही रुग्णांसाठी मोफत डायबेटिक रेटिनोपॅथी, नेत्र विकार तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व विकारांसंबंधीच्या चाचण्या सवलतीच्या दरात करण्यात येतील. … Read more

अलीम शेख यांचा सेवा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : बाणगंगा हायस्कूल भूम ता. भूम जि. धाराशिव येथील शिक्षक अलीमोद्दिन शेख (अलीम सर) यांचा सेवा निवृत्तीनिमित्त आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाणगंगा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अॅड. रामहरी मोटे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, विलास शाळु, गायकवाड सर, संजय … Read more