रेल्वेच्या धडकेत पिता पुत्राचा मृत्यू
लोणंद रेल्वे स्टेशनजवळ दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी (दि. २६) सांयकाळी बंगळुरू- जोधपूर एक्सप्रेस रेल्वे गाडी नंबर ०६५०६ या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी (ता. खंडाळा) येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय 28) व त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा रुद्र बोडके या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. अंदोरी येथील शैलेश बोडके … Read more