लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून केला दुसरा घरोबा
येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल : रामवाडीतील ३७ वर्षीय महिलेने दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. मात्र, या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन एका नवरोबाने कामाच्या ठिकाणी राहत असल्याचे सांगून दुसरा घरोबा करीत दुसर्या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामवाडी … Read more