आवृत्ती पुणे

वीजजोड बंद केल्यामुळे शिवीगाळ करत धमकी देणारा जेरबंद

चतुश्रुंगी पोलिसांची कामगिरी : रेंजहिल रोड येथील राजेश्री व्हिला सोसायटीत घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीजजोड बंद केल्याने चिडून शिवीगाळ करीत तुझ्याकडे बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देणाऱ्यास चतुश्रुंगी पोलिसांनी अटक केली. रेंजहिल रोड येथील राजेश्री व्हिला सोसायटी येथे १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.अभिजित … Read more

शादी डॉट कॉमच्या ओळखीतून तरुणीला 24 लाखांना गंडा

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा : ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगितले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअरमध्ये नोकरीला असल्याचे सांगून एकाने बनावट नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला तब्बल २४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी निशांत रमेशचंद्र नंदवाणा (रा. … Read more

कोयत्याने वार करून धमकी देणारे पाच जेरबंद

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पांडवनगरमधील गुंजाळवाडी रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुला लय माज आलाय का, आता जीवंत सोडणार नाही, असे म्हणत कोयत्याने वार करणाऱ्या पाचजणांना अटक केली असून दोन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत. पांडवनगरमधील उत्तरादेवी जीमसमोर गुंजाळवाडी रस्त्यावर २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.विजय चंद्रकांत … Read more

फेसबुकवरील प्रेमसंबंधातून वकील महिलेला दीड कोटींचा गंडा

चतुर्श्रुंगी पोलिसांत फिर्याद : एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगून घातली भुरळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका 45 वर्षीय वकील महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंधाचे नाटक करत तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका कंपनीचा संचालक असल्याचे भासवून या महिलेला भुरळ पाडली. वकिल महिलेला गंडा घातल्याच्या घटनेने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. … Read more

महिला वकिलावर पोलीस शिपायाकडून अत्याचार

चतु:श्रृंगी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा : लग्नास नकार देऊन केली फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रोमोनि साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण गंगाधर राऊत (वय 33, रा. पत्रा चाळ, पाषाण. मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस शिपायाचे … Read more

महिला बँक कर्मचार्‍याचेच सायबर चोरट्यांनी बँक खाते केले रिकामे

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : चार हजार रुपयांसाठी गमावले ६४ हजार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बँक खात्याची, गोपनीय माहिती कोणाला सांगू नका, असे बँका आणि पोलिसांकडून सातत्याने सांगितले जाते. असे असले तरी ते लोकांच्या गळी उतरेलच असे नाही. बँकेत काम करणारी एक महिला कर्मचारी बँकांकडून ग्राहकांना सांगणार्‍या खबरदारी स्वत: मात्र विसरली आणि सायबर चोरट्यांनी … Read more

बीएमडब्ल्यू स्वस्तात देण्याच्या आमिषाने दोन कोटींला गंडा

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल : बनावट सही, शिक्क्याचा केला वापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बीएमडब्ल्यु स्पोर्ट कार व मर्सिडीज जी एल ई ३०० या कार डिस्काऊंटमध्ये देतो, असे सांगून पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुणाल राजेंद्र जैन (वय ३१, रा. कुमार कॉर्नर, … Read more

पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर युगलाला लुबाडले

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : मारहाण करीत दिली जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या एका युगलाला तिघा चोरट्यांनी हाताने व लाकडाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. याप्रकरणी चिंचवड येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात … Read more

चंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश

चतुश्रुंगी पोलिसांची कामगिरी : पाच लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : शहर व जिल्ह्यामध्ये चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा चतुश्रुंगी पोलिसांनी पर्दापाश करीत चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देवाराम अंकुश चव्हाण (वय ३३), निखील प्रवीण भोसले (वय २१), करण … Read more

‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर’

पुण्यातील धक्कादायक प्रकार : पतीकडून 29 वर्षीय पत्नीचा अमानुष छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईच्या उपचारासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करुन मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे. तू आत्महत्या कर आणि माझ्या आयुष्यातून निघून जा असा धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अंबरनाथ आणि चाऱ्होळी येथे ३ फेब्रुवारी ते … Read more