आवृत्ती पुणे

पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला दिल्लीतून केले जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : सत्र न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इन्स्टाग्रामवर चॅटिंगद्वारे मैत्री वाढवून पर्सनल फोटो घेऊन बदनामीची धमकी देणाऱ्याला दिल्लीतून पुणे सायबर पोलिसांनी जेरबंद केले. पुणे- शिवाजीनगर सत्र न्यायालयाने त्याला १३ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यश बाबासाहेब भंडारे (वय १९, रा. बुद्धविहार, तष्कंद … Read more

महिला बँक कर्मचार्‍याचेच सायबर चोरट्यांनी बँक खाते केले रिकामे

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : चार हजार रुपयांसाठी गमावले ६४ हजार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बँक खात्याची, गोपनीय माहिती कोणाला सांगू नका, असे बँका आणि पोलिसांकडून सातत्याने सांगितले जाते. असे असले तरी ते लोकांच्या गळी उतरेलच असे नाही. बँकेत काम करणारी एक महिला कर्मचारी बँकांकडून ग्राहकांना सांगणार्‍या खबरदारी स्वत: मात्र विसरली आणि सायबर चोरट्यांनी … Read more

पुणे सायबरकडून दोन युट्युब चॅनेल मालकांवर गुन्हा

वनविभागाची अतिक्रमणवर कारवाई : वनविभाग व शासनाची केली बदनामी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वनविभागाने केलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर दोन युट्युब चॅनेलने वनविभागाची आणि शासनाची बदनामी करुन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन युट्यूब चॅनेलच्या मालकांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी … Read more

म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विभागाचे पेपर फोडणार्‍यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी आज रविवारी होणार्‍या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणार्‍या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र … Read more

प्रशांत बडगिरेकडून पेपर विकत घेणारे दोघे जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अजून दोन जणांना अटक केली आहे. लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेने ज्यांना पेपर दिले होते. त्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांना बीड आणि उस्मानाबाद येथून शुक्रवारी … Read more

नायजेरियन आरोपींना बँक खाते वापरण्यास देणारा दिल्लीतून जेरबंद

सायबर पोलिसांची कामगिरी : ५४ लाख ५० हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेले चेकबुक जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नायझेरीयन आरोपींना फसवणुकीकरिता बँक खाते वापरण्यास देणाऱ्याच्या सायबर पोलिसांनी दिल्ली येथून मुसक्या आवळल्या. महिलेला २१ सप्टेंबर ते मार्च २०२१ दरम्यान, तीन कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून … Read more

एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने ३४ लाखाला गंडा घालणारा जेरबंद

विमानतळ पोलिसांत गुन्हा : पुण्यातील विमानतळ नीलकमल सक्सेस प्रा.लि.मध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याला जेरबंद केले असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 ते 3 डिसेंबर या … Read more

25 लाखांच्या गिफ्टसाठी 46 लाखांवर पाणी सोडले

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल : सायबर चोरट्यांची हातचलाखी सुरूच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : परदेशातून गिफ्ट पाठविले असून, ते कस्टममध्ये अडकले आहे. लॉटरी लागली, असे सांगून त्याची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा मागील काही वर्षापासून धिंगाना सुरू आहे. अशा प्रकारचे वृत्त वारंवार प्रसारित होत असूनही या मायाजाळात अजूनही लोक अडकत आहे. २५ … Read more

जादा भरलेली फी परत करण्यास भाग पाडणारी टोळी जेरबंद

पुणे व दिल्ली सायबर पोलिसांची कामगिरी : गुगल पे द्वारे पावती पाठवून फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलद्वारे जास्त फी भरल्याचा बनावट स्क्रीनशॉट पाठवून जादा भरलेली फी परत करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला. पुणे सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली. गुगल पे द्वारे हुबेहुब व बनावट पावतीने पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला … Read more

सायबर चोरट्याचा ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखांचा गंडा

उंड्रीतील ज्येष्ठाला फसविले : पॅन कार्ड टाईप करून लुबाडण्याची नवी पद्धती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात. कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते … Read more