आवृत्ती पुणे

शाळेत असताना मारल्याचा वर्गमित्राने तब्बल 16 वर्षांनी घेतला बदला

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : औंधमधील एम्स हॉस्पिटलमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शाळेत एकाच वर्गात शिकत असताना साततत्याने मारहाण करणाऱ्या मित्राचा एकाने तब्बल 16 वर्षाने वचपा काढला. संबंधित मित्राला रस्त्यात गाठत बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर घरात घुसूनही मारण्यात आले. औंधमधील एम्स हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात … Read more

‘डीएसकें’च्या बंगल्यातून चोरी करणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-२ची कामगिरी : सराईत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डी. एस. के. यांच्या ई. डी. ने जप्त केलेल्या बंगल्यातून घरफोडी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ला यश मिळाले असून,त्यास पुढील कार्यवाहीसाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुणे शहरात घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये वारंवार वाढ होत … Read more

रेकॉर्डवरील तडीपार घातक हत्यारासह जेरबंद

चतुश्रुंगी पोलिसांची कारवाई :५०० रुपयांचा किचा,एक स्टीलचा कोयता जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जनवाडी मस्जिदच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात थांबलेल्या दोन वर्षांपासून तडीपार गुन्हेगाराला घातक हत्यारासह जेरबंद केले. गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने ही कारवाई केली. प्रमोद ऊर्फ भुस्सा गोविंद यमकर (वय ३३, रा. पंपिंग स्टेशनजवळ, ओटा नं.१०१, गोखलेनगर, जनवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

डी एस कुलकर्णी यांच्या सील केलेल्या बंगल्यात चोरी

चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज केला लंपास : चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील डीएसके यांचा सील केलेल्या बंगल्यातून सात लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७) यांनी चतुश्रुंगी पोलीस … Read more

कोकेनची विक्री करणारे दोघे नायजेरियन जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाखांचा दहा ग्रॅम अमली पदार्थ जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २,१७,८०० रुपये किमतीचा १० ग्रॅम ८९० मिलिग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, एकूण पावणेतीन … Read more

बीट मार्शलला विटेने मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

चतु:श्रृंगी पोलीसांनी केली कारवाई : पांडवनगर चौकीसमोर घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारुच्या नशेत रस्त्यामध्ये गोंधळ घालणाऱ्या तरुणाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यास अटक केली. हा प्रकार चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांडवनगर पोलीस चौकीसमोर रविवारी (दि.26) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला होता. केशव बसवराज कांबळे (वय-25 रा. मरगम्मा देवी मंदिर … Read more

मार्शलच्या डोक्यात वीट घालून जखमी करणारा मद्यपि जेरबंद

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पांडवनगर पोलीस चौकीजवळील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपिला गोंधळ घालू नका, असे समजावत असताना त्याने प्लास्टिकची खुर्ची उचलून गोंधळ घातला. त्यानंतर वीट डोक्यात घालून कर्तव्यावर असलेल्या मार्शलच्या डोक्यात घालून जखमी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केले. ही घटना पांडवनगर पोलीस चौकीसमोर पांडवनगर येथे रविवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास … Read more