आवृत्ती पुणे

व्यायामाला जाणाऱ्यास मारहाण करून लुटले

हडपसर-ग्लायडिंग सेंटरजवळील घटना : हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्यायामाला जात असताना दगडाने व हाताने मारहाण करून चार हजार रुपये लुटून नेणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना ग्लायडिंग सेंटर येथील डीमार्टजवळ ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. गणेश गौतम कोरडे (वय २१, रा. सिद्धीविनायक पेट्रोल पंपासमोर, शेवाळेवाडी, हडपसर) असे … Read more

हडपसरमधील आकाश भापकर टोळीवर मोक्काचा बडगा

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई : आतापर्यंत ५४ गँगवर मोक्काची दणक्यात अ‍ॅक्शन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या भापकर टोळीच्या म्होरक्यासह 3 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई … Read more

दहशत पसरविणाऱ्या टोळीतील आरोपींवर हडपसर पोलिसांकडून ¨मोक्का लागू

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न : पाच गंभीर गुन्ह्यात तिघांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर तडीपार कालावधीत विनापरवाना येऊन फिर्यादीच्या गालावर व डोक्यात चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून परिसरात दहशत पसरविणारे टोळीतील आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सदर टोळीवर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंढव्यात राहणाऱ्या सोळा … Read more

दुचाकीचोराला अटक करून ९ दुचाकी केल्या जप्त

हडपसर पोलिसांची कारवाई : ग्लायडिंग सेंटरजवळ घेतल्या ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क हडपसर-ग्लायडिंग सेंटरजवळ थांबलेल्या संशयिताला अटक करून त्याने चोरलेल्या नऊ दुचाक्या जप्त केल्या. हडपसर पोलिसांनी सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. यशदिप गोविंद कोंडार (वय 22, रा. शिवशक्ती चौक, गंगानगर, भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. त्रिसंगम सोसायटी, नंदादिपनगर, मृणाली रोड, चक्की … Read more

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

हडपसर-फुरसुंगीतील घटना : हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पती, सासू, सासरा व नणंद यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फुरसुंगी (ता. हवेली) येथे हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२१ रोजी घडला. आरतीकुमारी सुनीलकुमार यादव (वय २१, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, रेल्वेगेटजवळ, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या … Read more

हांडेवाडीमध्ये भांडण सोडविणाऱ्या मेव्हण्यांनाच केली मारहाण

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पती-पत्नीतील भांडणे सोडविण्यासाठी भाऊ आले असताना मेव्हण्यांना कटरने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार हांडेवाडी येथे घडला. याप्रकरणी मनीष शंकर शिंदे (वय २७, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी शरद नरेंद्र भोसले, नरेंद्र भोसले (रा. दौलतनगर … Read more

कोव्हीड केंद्रातून डाटा एन्ट्रीचा कॉम्प्युटर चोरला

हडपसर-माळवाडीमधील प्रकार : पुण्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हानच पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोरोना विरोधी लस नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. मात्र, पुणे शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी लसीकरण केंद्रच लक्ष्य केले आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी कर्वेनगरमधील लसीकरण केंद्रात चोरी झाली होती. त्यानंतर आता हडपसरमधील लसीकरण केंद्रात … Read more

बाप रे… हडपसर शिंदेवस्तीमधील तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी

तहसीलदार यांनी दिली फिर्याद पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील 439 फ्लॅटमध्ये शिरुन चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील शिंदे वस्तीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तहसीलदार विकास भालेराव (वय 47, रा. फुलेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल … Read more

‘त्या’ खासगी सावकाराविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करुनदेखील अडीच लाखाची खंडणी उकळणारा खासगी सावकारास अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने ही कारवाई केली. ज्ञानेश्वर किसन पवार (वय 42, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी विजयबहादुर रमाशंकर पांडे (वय-47 रा. एन.डी.ए. रोड, शिवणे, ता. हवेली) यांनी … Read more

हडपसरमध्ये प्रेमसंबंधातून 22 वर्षीय तरूणीची आत्महत्या, प्रियकराला अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज पहिले लग्न झाले असताना ते लपवून ठेवून तरुणीबरोबर प्रेमाचे नाटक करुन तिची फसवणूक केली. पहिल्या लग्नाची माहिती मिळाल्यावर प्रियकर व त्याच्या आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगीमध्ये १७ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. नितीन दत्तात्रय कांबळे (वय २३, रा. … Read more