आवृत्ती पुणे

कंबरेला पिस्टल लावून फिरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

खडक पोलिसांची कामगिरी : पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंबरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. वसिम ऊर्फ लाल रशीद हजारी … Read more

मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारा ‘गजाआड’

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : तीन दुचाक्या हस्तगत, दोन गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका विधीसंघर्षित बालकाकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या वाहनांची किंमत 1 लाख 10 हजार इतकी आहे. त्याच्याकडून खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी संगितले की, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस … Read more

एकच फ्लॅट दोघांना विकणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरची आर्थिक परिस्थितीची माहिती काढून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वारजे येथील बांधकाम साईटवरील दोन फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले. प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे घेऊन ते फ्लॅट बांधकाम व्यावसायिकाने दुसऱ्या व्यक्तीला विक्री करुन डॉक्टरांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. … Read more

घर खाली करून बिल्डरला द्या अशी धमकी देणाऱ्यावर गुन्हा

खडक पोलीस स्टेसनमध्ये फिर्याद : गंज पेठेतील महात्मा फुले स्मारकाजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आताच्या आता घर खाली करून बिल्डरला द्या नाही तर बघून घेईन अशी धमकी देणाऱ्या महिलेसह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. गंज पेठेतील महात्मा फुले स्मारकाजवळ ही घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली. अब्बालअली शेख (वय ५५, रा. स.नं.३६५-अ, गंज … Read more

जबरदस्तीने मोबाईल चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

दरोडा व वाहनचोरी पथक एकची कामगिरी : चोरीला गेलेला हँडसेट ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्यास जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी पथक एकला यश मिळाले असून, आरोपीकडून चोरीला गेलेला हँडसेट ताब्यात घेण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हे २२ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोटारसायकलवरून पुणे-मुंबई हायवे रोडलगत खडकी पुणे या रोडने जात … Read more

¨मोक्का°तील फरार सराईताच्या बीडमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याचाही गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या आणि मोक्कातील फरार सराईत गुन्हेगाराच्या बीडमध्ये जाऊन मुसक्या आवळण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून त्यास मोक्का आणि पास्को या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सकाळी … Read more

ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या आमिषाने एक कोटी रुपयांना फसवणारी टोळी गजाआड

खडक पोलीस स्टेशनची कारवाई : चौघे अटकेत, दोघे फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या आमिषाने एक कोटी रुपयांना फसवणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले असून, आणखी दोघे फरार आहेत.खडक पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादींचा स्टेशनरी विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. फिर्यादींच्या … Read more

मध्यस्थी केल्याने सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार

खडक पोलिसांची कारवाई : तिघे अटकेत, एकावर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून चौघा सराईतांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एकावर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश ऊर्फ पप्पु चंद्रकांत चौधरी (वय ३६), विशाल ऊर्फ पिंटु चौधरी (वय ३८), … Read more

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार

स्थानिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खडक माळ आळीमद्ये चोरट्याने हवेत गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक नागरिकांनी या चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, खडकमाळ आळी येथे 45 वर्षांचा चोरटा चोरीच्या उद्देशाने आला … Read more

36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा पती अटकेत

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार : पत्नीला जीवे मारण्याची दिली होती धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क जीव देण्याची धमकी देऊन 36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर आरोपीने पत्नीला जीव … Read more