कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथून फॉर्च्युनर कारची चोरी
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : महागड्या कार चोरण्याकडे चोरट्यांचा मोर्चा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोनसाखळी-दुचाकीबरोबर महागड्या चारचाकीवर चोरट्यांनी लक्ष केले आहे. कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथे पार्क केलेली कार चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. आनंद शशिकांत बंब … Read more