आयटी कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
हडपसर पोलिसांत फिर्याद : एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान घडला विनयभंगाचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला गाडीतून सोडवण्याच्या बहाण्याने अश्लील बोलून तिचा विनयभंग करणाऱ्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा बु. येथील एनआयबीएम रस्ता येथील आयटी कंपनीमध्ये एप्रिल 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत हा प्रकार घडला … Read more