पैसे देण्याच्या आमिषाने बोलावून अपहरण करणाऱ्यावर गुन्हा
लोणीकंद पोलिसांत फिर्याद : उत्तर प्रदेशात नेऊन मागितली 10 लाखांची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जागा खरेदीसाठी आगाऊ पैसे देऊन उरलेले पैसे देण्यासाठी बोलावून घेतले त्यानंतर तेथून अपहरण करुन उत्तर प्रदेशात नेण्यात आले. त्यानंतर त्याला सुखरुप सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरीफ ऊर्फ कोंडिबा दगडे … Read more