बिटकॉनप्रकरणी घोडे आणि पाटील यांना न्यायालयीन कोठडी
पोलिसांच्या तांत्रिक मदतीसाठी नेमणूक : 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या अभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सायबर तज्ज्ञांसह माजी आयपीएस अधिकाऱ्याकडून पोलीस कोठडी तपासात पुणे सायबर पोलिसांनी सहा कोटी रुपयांचे विविध क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी … Read more