डिपार्टमेंटची माणसे असल्याचे सांगून मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा
विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : विद्यानगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डिपार्टमेंटची माणसे असल्याचे सांगून फोन करण्यासाठी मोबाईल घेत चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विश्रांतवाडीतील विद्यानगरमध्ये घडली. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली असून, दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more