फसवणूक करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा
समर्थ पोलिसांत फिर्याद : २५ वर्षे झाली तरी हस्तांतरण करून दिले नाही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गृहप्रकल्पाची जागा व इमारत सोसायटीच्या नावाने हस्तांतरण (कन्व्हेयन्स) करुन देणे बंधनकारक असतानाही 25 वर्षात ते करुन न देता फसवणूक करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 1995 पासून आतापर्यंत घडला … Read more