आवृत्ती पुणे

शेअर मार्केटमध्ये नफा देण्याच्या आमिषाने 60 लाखाला गंडा

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : औंधमधील महिलेने दिली तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ६० लाख ८८ हजार ९३६ रुपयांना गंडा घालणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट 2021 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे. देवीका कुलकर्णी, समर सक्सेना, अनुराग, अमित, … Read more

लोणी काळभोर पोलिसांकडील तडीपार सराईत जेरबंद

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : धारदार शस्त्रे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील तडीपार सराईतास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. आरोपीकडून धारदारशस्त्रे जप्त केली. पुढील तपासाठी आरोपीला चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले. सौरभ गोविंद इंगळे (वय २२, रा. इराणी मशीद, पठारेवस्ती, लोणी काळभोर, … Read more

पोलीस आयुक्तांनी ट्विटर लाईव्ह पुणेकरांशी साधला संवाद

रॅगिंग कमिटी, गुंडा स्कॉडची गस्त : २५० हून अधिक नागरिकांचा सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ट्विटर लाईव्ह नागरिकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला. या कार्यक्रमामध्ये २५० हून अधिक नागरिकांनी प्रश्न विचारले, तर ४६९हून अधिक नागरिकांनी रिट्विट केले. नागरिकांनी पोलीस आयुक्तांना विविध विषयावर … Read more

लक्ष्मीनगरमध्ये दुचाक्या पेटविणाऱ्या अज्ञातावर गुन्हा

येरवडा पोलिसांत फिर्याद : एक लाख ९० हजार रुपयांचे नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लक्ष्मीनगरमधील (येरवडा) सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकींना आग लावून पेटवून देणाऱ्या अज्ञातावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत चार दुचाकीचे 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले … Read more

ऑनलाईन कपड्याऐवजी आल्या पाच पोती चिंध्या

फरासखाना पोलिसांत फिर्याद : अंजनी टेक्सटाईल्सच्या मालकावर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन कपड्याऐवजी व्यापाऱ्याला चिंध्या पाठवून फसवणूक करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 ते 29 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला. याप्रकरणी रविवार पेठेतील एका 36 वर्षाच्या व्यापार्‍याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंजनी टेक्सटाईल्सचे मालक हितेश कुमार … Read more

वृद्ध आईच्या रुमचा ताबा घेणाऱ्या मुलींवर गुन्हा

येरवडा पोलिसांत फिर्याद : २८ एप्रिल रोजी कुलूप तोडून केला घरात प्रवेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी घराबाहेर काढून बेघर करणाऱ्या दोन विवाहित मुलींवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलींनी 28 एप्रिल रोजी फिर्यादी व फिर्यादीचे भाडेकरु यांचे घराचे कुलूप दगडाने तोडून रूम मध्ये प्रवेश केला. याप्रकरणी येरवड्यातील अशोकनगरमध्ये … Read more

मोबाईल चोरणाऱ्यास साडेतीन महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा

सोलापूर न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश : सहायक पोलीस निरीक्षकाची साक्ष महत्त्वाची ठरली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला प्रथम सोलापूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी साडेतीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. भारत दत्तात्रय गायकवाड (रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. विशाल जगताप … Read more

25 लाखाची खंडणी मागणाऱ्या विक्रांत शिवणकरवर खंडणीचा गुन्हा

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : २७ एप्रिल २०२२ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईतील कंपनीला दिलेल्या कामाचे उर्वरित पैसे देण्यासाठी फोन करुन धमकी देऊन व्यावसायिकाकडे 25 लाखाची खंडणी मागणाऱ्यावर मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 एप्रिल 2022 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गंगाधाम … Read more

हॉटेलमधील भांडणात मांजरी बु।।च्या माजी सरपंचावर गोळीबार!

हडपसर पोलिसांत फिर्याद : खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसर्‍याशी भांडणे झाल्याने साथीदारांना बोलावून मांजरी बु।।च्या माजी सरपंचावर गोळीबार करीत दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर (रा. मांजरी बु।।, ता. … Read more

मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप

9 जणांची निर्दोष मुक्तता : कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गुंड आप्पा लोंढे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, गोरख कानकाटे याच्यासह 9 जणांची सबळ पुराव्या अभावी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिरसेकर यांनी शिक्षा सुनावली. … Read more