भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आपल्यावर जीवघेणा हल्ला केलेल्याची सुपारी देऊन पिस्तुले पुरविलेल्या व मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या प्रकरणी अकबर पिरसाब शेख (वय 35, रा. पानसरेनगर, येवलेवाडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विवेक यादव व त्याच्या ८ … Read more