आवृत्ती पुणे

भारती विद्यापीठ, विमानतळ, खडकी अन् सिंहगड रोड परिसरात घरफोडया

4 घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास :अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे शहरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केले आहे. मागिल काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी बंद घरामध्ये घरफोडी करुन कोटीच्या आसपास ऐवज लंपास केला आहे. पुणे शहरात चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात असून या … Read more

रागाने पाहिल्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वार करणारे दोघे जेरबंद

लोहियानगरमधील घटना : खडक पोलिसांकडून फरारींचा तपास सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क़ रागाने पाहिल्याच्या कारणावरुन दोन तरुणांवर चार जणांनी मिळून कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील लोहियानगर येथील सार्वजनीक रोडवर घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री साडेबाराच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ दूध डेअरी समोर घडली. खडक पोलिसांनी या गुन्ह्यात दोन जणांना अटक केली … Read more

भाजीपाला घेऊन जाणार्‍या रिक्षाचालकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

रिक्षातील सहप्रवासी जखमी : कात्रज-मांगडेवाडीत साडेतीनच्या सुमारास घडली घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक रिक्षाला बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि.26) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. आशिष तानाजी खवले (वय 32, रा. मुपो. वेळु ता. भोर, जि. पुणे) … Read more

बांधकाम व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने फसवणाऱ्यावर गुन्हा

मांजरी बुद्रुकमधील घटना : सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला ३१ लाख २५ हजार रुपयांना गंडा पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बांधकाम व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची 31 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

खुनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने केले जेरबंद

दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्यातील एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट सहामार्फत समांतर … Read more

…न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर

पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासर्‍यांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अनंत रमेश पाबळे (वय ४०) आणि रमेश केशव पावळे (वय ७२, दोघे रा. टेल्को … Read more

‘आयसीएमआर’च्या नियमांचे पालन करूनच डॉ. अंधारे यांच्याकडून कोरोना रुग्णांवर उपचार

शासकीय समितीचा स्पष्ट अहवाल : ‘आयएमए’ डॉ. अंधारे यांच्या पाठीशी बार्शी :पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सुश्रुत हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. संजय अंधारे यांनी कोविड साथीच्या आपत्तीकाळातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच कोविडग्रस्तांवर उपचार केले आहेत, असा स्पष्ट अहवाल या संदर्भात नियुक्त शासकीय समितीने दिला आहे. डॉ. अंधारे यांच्यासारख्या समर्पित भावनेने … Read more

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी लोणीकंद पोलिसांकडून तासाभरातच अटकेत

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना लोणीकंद पोलिसांकडून तासाभरात अटक करण्यात आली असून, ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय अनिल कवडे (वय २५, रा. कवडे वस्ती, वाघोली) हा २४ ऑगस्ट रोजी रात्रौ अकराच्या सुमारास कावडे वस्ती वाघोली येथे माया हॉटेलजवळ मोकळ्या जागेत … Read more

लहान मुले उद्याचे वाहनचालक असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत

जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख : वाहतूक नियम जनजागृती प्रबोधन कार्यक्रम पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आपले मन व्यवस्थित असेल तर वाहन व्यवस्थित राहील. डोळे-कान दोन्ही इंद्रियांचा योग्य वापर करून वाहन चालविले तर अपघात होणार नाहीत. लहान मुले उद्याची वाहनचालक आहेत, त्यांच्यावर पालकांनी चांगले संस्कार करण्याची गरज आहे. महिलांनी स्वसंरक्षणाविषयी स्वतः दक्षता घेतली पाहिजे, असे … Read more

घरफोडीतील आरोपीसह विधिसंघर्षित बालक ताब्यात

सोलापूरमधील (बेगमपूर) येथील घटना : एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजारांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने घरफोडीतील एका आरोपीसह एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून एलईडी टीव्ही व मोबाईलसह ७५ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बेगमपूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे १६ ऑगस्ट रोजी ही चोरीची घटना घडली होती. … Read more