पुण्याने अनुभवला स्पेशल २६’चा ट्रेलर
सराफाचा मित्रच निघाला मुख्य सूत्रधार : ९ जेरबंद, पाठलाग करताना दोन पोलीस जखमी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सत्यघटनेवर आधारीत असलेल्या अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६′ चित्रपटाप्रमाणे डाव रचत एका सराफाला लूबाडण्यात आले. मात्र, त्यांना लूबाडणाऱ्या नऊ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी कितक्याच थरारक फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन जेरबंद केले. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमीही … Read more